Skip to main content

अंतर

लेखक निनाव यांनी बुधवार, 10/08/2011 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
व्यस्त सारे मोजण्यात अंतर काही मिटेना गणित करताच आकडे हातात काही उरेना मग धैर्य संपते मन वळते अंतर मात्र तितुकेच पाउल पुढे पडेना दोन बिंदु - एक पुर्वेस अन एक पश्चिमेस आलिंगनास आतुर अंतर तयास ठरविण्या-इतुके मात्र, कुणास काहि कळेना!!
लेखनविषय:

वाचने 1333
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया