मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आली माझ्या घरी ही दिवाळी

जागु · · कलादालन
काल माझ्याघरी दिवाळी आल्यासारखच मला वाटत होत. कारण काल आमच्याकडे २० दिवे झगमगले. आहो म्हणजे २० ब्रम्हकमळे फुलली (ह्याचे खरे नाव ब्रम्हकमळ नाही. हा निवडुंगाचा प्रकार आहे हे माहीत आहे तरी मला ह्याला ब्रम्हकमळ म्हटले की खुप चांगले वाटाते). १) संध्याकाळी कळ्या मस्त गुबगुबीत झाल्या होत्या. Image removed. २) मोदक की वॉलवरचा दिवा ? Image removed. ३) पाउस, अंधाराची तमा न बाळगता उमलत होती. Image removed. ४) धरणीमातेचे दर्शन घेणारी. Image removed. ५) दिपमाला Image removed. ६) फुलाचे संपुर्ण रुप पाहुन उपमा द्यायला शब्दच सुचत नाहीत Image removed. ७) ह्यांनी आपला परिसर सुगंधाने धुंद केला होता. Image removed. ८) आता ह्यांना काय उपमा द्यायची ? Image removed. ९) आम्ही बाजुला आहोत आमच्याकडेही लक्ष द्या. Image removed. १०) रात्री ११.३० ला फुललेली फुले अंधारात दिव्यांप्रमाणे उजळून दिसत होती. Image removed. ११) पावसात ओली चिंब होत होती. Image removed. १२) आमची जोडी आहे बाबा. Image removed. १३) अरे पावसा थोड थांब रे. Image removed. १४) आम्ही पुर्ण उमललोय बरकां ? Image removed. १५) अंतरंग. Image removed.
लेखनविषय:

वाचन 11760 प्रतिक्रिया 0