✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपा कट्टा रद्द

स
सूड यांनी
Mon, 07/25/2011 - 17:53  ·  लेख
लेख
धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
16008 वाचन

💬 प्रतिसाद (105)

प्रतिक्रिया

प्र. क. टा.आ.

मितभाषी
Wed, 07/27/2011 - 17:55 नवीन
.

सूड / स्पा, धागा न काढता

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 07/27/2011 - 17:46 नवीन
सूड / स्पा, धागा न काढता केवळ फोनाफोनी केली तर आपण आधी भेटलेलेच परत भेटू. मग तो कट्टा नसेल. शिवाय मग आपल्याला रात्री बेरात्री इतरांना फोन करून आपण कशी मजा केली हे जड जिभेने ऐकवावे लागेल, ते वेगळे. ;-) मिपा कट्ट्याचा उद्देश आपण एकमेकांना भेटणे आहे. खाणे, पिणे हे गौण आहे. त्यामुळे तुमची प्रतिक्रिया अनाठायी वाटली. इतरांना काय वाटते यावरून आपण आपले निर्णय घ्यायचे काय? इतर वेळी "सदर प्रतिक्रियेला फाट्यावर मारले आहे" अशी प्रतिक्रिया देतो आपण. जिथे फाट्यावर मारले पाहिजे तिथे का नाही मारत? वरील चर्चेवर खालील प्रतिक्रिया वाचायला आवडली असती. "तुम्ही तुम्हाला हवे त्या प्रकारचे कट्टे केले, आम्ही आम्हाला हवे त्या प्रकारचे कट्टे करतो आहोत. आपल्याला एकमेकांची मते/ कृती पटली पाहिजेत असे नाही. एखाद्याला समद्य कट्टा करायचा असेल, तर जरूर करावा, आम्ही तिथेही येऊ. मात्र तुम्ही जसे केलेत तसेच इतरांनी करावेत असा आग्रह केलात तर त्या आग्रहाला योग्य जागा दाखवली जाईल." इंट्या, हेच बरे ते मागे सांगितलेले प्रतिध्वनी. ऐकतो आहेस ना बाळ ?? ;-) असो, ३० तारखेला मी ठाण्याला येतो आहे. ज्यांना यायचे असेल त्यांनी यावे. कुणी नाही आले तर मी गविंच्या घरी जाऊन गप्पा मारून येईन. (गवि, घ्याल ना हो घरात?) वि.मे.

येस्स...

धमाल मुलगा
Wed, 07/27/2011 - 18:13 नवीन
असा पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्युड हवा. जियो विमे.
मिपा कट्ट्याचा उद्देश आपण एकमेकांना भेटणे आहे. खाणे, पिणे हे गौण आहे. त्यामुळे तुमची प्रतिक्रिया अनाठायी वाटली. इतरांना काय वाटते यावरून आपण आपले निर्णय घ्यायचे काय? इतर वेळी "सदर प्रतिक्रियेला फाट्यावर मारले आहे" अशी प्रतिक्रिया देतो आपण. जिथे फाट्यावर मारले पाहिजे तिथे का नाही मारत?
पर्फेक्ट! हेच महत्वाचं. मिपावर रहायचं तर असं गुळुमुळु करुन कसं चालेल?
तुम्ही तुम्हाला हवे त्या प्रकारचे कट्टे केले, आम्ही आम्हाला हवे त्या प्रकारचे कट्टे करतो आहोत. आपल्याला एकमेकांची मते/ कृती पटली पाहिजेत असे नाही. एखाद्याला समद्य कट्टा करायचा असेल, तर जरूर करावा, आम्ही तिथेही येऊ. मात्र तुम्ही जसे केलेत तसेच इतरांनी करावेत असा आग्रह केलात तर त्या आग्रहाला योग्य जागा दाखवली जाईल
गडबड.....बेसिकमध्येच काहीतरी गडबड होतेय असं दिसतंय मित्रांनो. मुद्दा कोणी ठरवत असलेल्या कट्ट्याला दारु असावी की नसावी ह्याच्या आग्रहाचा नसून सातत्याने कट्ट्याला दारु नसल्याचे आग्रही प्रतिपादन करण्याबद्दल आहे...निदान माझ्याकडून तरी. कुणी त्यातून उमजेनुसार कसे अर्थ काढले त्याची इथं बसून मलातरी कल्पना नाही. नुसतं, "अमुक एखाद्या ठिकाणी भेटणे ठरले आहे. इतक्या वाजेपर्यंत हजर व्हावे." एव्हढ्यावर जे भागू शकते त्याला दारुच नको, नॉनव्हेजच नको वगैरे अट्टाहासी प्रकार कशाला? ज्यांना ठिकाण माहित असेल त्यांना वेगळं सांगायची गरज नसते, आणि ज्यांना ठाऊक नसतं त्यांना आल्यावर कळतंच की. त्यासाठी एव्हढा 'प्युअरिस्ट' किंवा 'तात्त्विकतेचा आव कशाला ? इतकाच प्रश्न पडला. तर मग, एव्हढ्या क्षुल्लक गोष्टीचा एव्हढा इश्श्यु का केला जातोय हेही मला कळेना. मगाशी स्पा ला म्हणालो 'बी रॅशनल' ते एव्हढ्याचसाठी.
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

काहुन रद्द झाला? असं नव्हते

नरेशकुमार
Wed, 07/27/2011 - 18:03 नवीन
काहुन रद्द झाला? असं नव्हते होयाला पाहीजे होते. कट्टा करा, गंमत जंमत करा. आम्ही पन एन्जॉय करतो मग तुमचे फोटो बघुन गंमत जंमत वाचुन.

ओक साहेब मनातल्या मनात हसत

नितिन थत्ते
Wed, 07/27/2011 - 18:13 नवीन
ओक साहेब मनातल्या मनात हसत असतील.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा