२०११ अ एन्फ्लुरेज वॉक
१८५७ अ हेरीटेज वॉक आणि रावण हे लिहणारे विजुभाउ एकच का? असा प्रश्न पडला असताना एक नवीन बातमी मिळाली - "स्लटवॉक". नावावरुन काहीतरी वेगळचं वाटतय ना?
हे काथ्याकुट काढायचं कारण म्हणजे २५ जुन २०११ चं दिल्ली मधिल आयोजित प्रदर्शन
तर याची सुरवात झाली ""women should avoid dressing like sluts in order not to be victimized." या टोरांटो पोलिसांमधिल Constable Michael Sanguinetti च्या वक्तव्यावरुन. हा माणुस अपराध थांबवणे (सुरक्षितता) या मुद्यावर यॉर्क युनिवर्सिटीमध्ये बोलत होता. नंतर त्याने माफी मागितली ही वेगळि गोष्ट. पण तो चुकीच बोलला का?
कोणि काय परिधान करावं हा ज्याचा त्याच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा प्रश्न आहे ;)
त्यातील 'स्लट' हा शब्दघेउन एका आंदोलनाला सुरवात झाली. Sonya Barnett and Heather Jarvis या याच्या सुरवातकर्त्या. पहिलं प्रदर्शन टोरांटोमध्ये झालं त्याला खुप पब्लिसिटी मिळाली. मग टोरांटोपाठोपाठ शिकागो, ग्लासगो, साओपावलो, कोपन्हेगन, लंडन सिडनी, येथेही प्रदर्शने झाली. काही घोषणा खरच कॅची होत्या जश्या
Believe me or not, my outfit has nothing to do with you
Clothes do not cause rape
Sexually active male STUD promiscuous female WHORE
Promiscuity is not equality
अधिक माहितीसाठी
लिंक१
लिंक२
या प्रदर्शनावर दुसर्या बाजुचे म्हणणे असे "Women should not protest for the right to be called slut"
दिल्ली पोलिसांनी याला परवानगी दिली का हे माहित नाही?
तर काथ्याकुट करायचा की नुसतं एन्जॉय करायचं 'पेटा' च्या प्रदर्शनासारख ;)
चेतन
Delhi, India. 25 June 2011
वाचने
2196
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
काथ्याकूट करण्याचा प्रश्नच
हा धागा उडवून टाकावा.
२५ जुन २०११ चं दिल्ली मधिल
टोरोन्टो स्टार ८ जुलयी.. फ्रन्ट पेज
http://www.thestar.com/news/w