Skip to main content

२०११ अ हेरीटेज(एन्फ्लुरेज) वॉक

लेखक चेतन यांनी शनिवार, 18/06/2011 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
२०११ अ एन्फ्लुरेज वॉक १८५७ अ हेरीटेज वॉक आणि रावण हे लिहणारे विजुभाउ एकच का? असा प्रश्न पडला असताना एक नवीन बातमी मिळाली - "स्लटवॉक". नावावरुन काहीतरी वेगळचं वाटतय ना? हे काथ्याकुट काढायचं कारण म्हणजे २५ जुन २०११ चं दिल्ली मधिल आयोजित प्रदर्शन तर याची सुरवात झाली ""women should avoid dressing like sluts in order not to be victimized." या टोरांटो पोलिसांमधिल Constable Michael Sanguinetti च्या वक्तव्यावरुन. हा माणुस अपराध थांबवणे (सुरक्षितता) या मुद्यावर यॉर्क युनिवर्सिटीमध्ये बोलत होता. नंतर त्याने माफी मागितली ही वेगळि गोष्ट. पण तो चुकीच बोलला का? कोणि काय परिधान करावं हा ज्याचा त्याच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा प्रश्न आहे ;) त्यातील 'स्लट' हा शब्दघेउन एका आंदोलनाला सुरवात झाली. Sonya Barnett and Heather Jarvis या याच्या सुरवातकर्त्या. पहिलं प्रदर्शन टोरांटोमध्ये झालं त्याला खुप पब्लिसिटी मिळाली. मग टोरांटोपाठोपाठ शिकागो, ग्लासगो, साओपावलो, कोपन्हेगन, लंडन सिडनी, येथेही प्रदर्शने झाली. काही घोषणा खरच कॅची होत्या जश्या Believe me or not, my outfit has nothing to do with you Clothes do not cause rape Sexually active male STUD promiscuous female WHORE Promiscuity is not equality अधिक माहितीसाठी लिंक१ लिंक२ या प्रदर्शनावर दुसर्‍या बाजुचे म्हणणे असे "Women should not protest for the right to be called slut" दिल्ली पोलिसांनी याला परवानगी दिली का हे माहित नाही? तर काथ्याकुट करायचा की नुसतं एन्जॉय करायचं 'पेटा' च्या प्रदर्शनासारख ;) चेतन Delhi, India. 25 June 2011

वाचने 2196
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

काथ्याकूट करण्याचा प्रश्नच येतो कुठे? मध्यंतरी एक वाक्य वाचलं: Cats and women will always do as they please and dogs and men should relax and get used to the idea.

२५ जुन २०११ चं दिल्ली मधिल प्रदर्शन पुढे ढकलयं त्याचबरोबर याच नाव बद्लुन दिल्लीपुरतं बेशर्मी मोर्चा केलयं लिंक (विचारशून्य) चेतन