आडनावाचे फायदे किती व तोटे किती
जगभर सगळीकडे आपण पहातो की नावा बरोबर आडनावे असतात. युरोपात सुमारे ५००० हजार वर्षापुर्वी आडनावे उपयोगात हळू हळू यायला लागली. भारतात कधी व का उपयोगात आली ते कळायला मार्ग नाही. वेदकाळानंतर गोत्र उत्पन्न झाली. पुढे वंशज व कुळ हे आडनावा सारखे उपयोगात आले. रामाला बहूतेक आडनाव नव्हते. कृष्णाला यादव कुळातला म्हणून संबोधले जाते. वर्णाश्रम व जातीवार रचने मुळे आपल्या कडे आडनावांना महत्व आले.
'अरे पण आडनाव काय त्याचे' मुलाने वर्गातल्या मुलाचे नाव आपल्याला सांगितले की सहजच हा प्रश्न विचारला जातो. ह्या संबंधात काथ्याकूट करण्यासाठी खालील मुद्दे देत आहे. त्या बरोबर माझी मते ही देत आहे.
१. आडनावांमुळे जातीवार रचनेची गाठ सुटू शकत नाही. माझे मत - आडनावांमुळे जातीवार रचना अजूनच जोपासली जात आहे.
२. आडनाव हवेच का. काही लोकांचे म्हणणे हे पडते की तिच तिच नावे खुप असतात, जर नाव व त्या बरोबर आडनाव जोडले तर हा गोंधळ दुर होतो. माझे मत - असे असेल तर आडनावे लावायच्या ऎवजी नावा मागे आई वडलांचे नाव जोडले तर हा प्रश्न राहणार नाही.
३. समाजात जागरुकता आली व सरकारी पाठींबा असला तर (म्हणजे विविध सरकारी फॉर्मस् मध्ये आडनावाचा रकाना काढून टाकला तर) काही वर्षानी भारतीय समाजात 'आडनाव' उपयोगात येणार नाही, त्याचा काही सामाजीक समरसतेत फरक व्हायला मदत होईल का.
४. अर्थातच बाकीच्या धर्मीयांनी पण हे अमलात आणले पाहिज (मुस्लिम पर्सनल लॉ...समान नागरी कायदा वगैरे वगैरेची गुंतागुंत नको).
५. आडनाव न वापरण्याचे फायदे, ते न वापरण्याच्या तोट्यांपेक्षा जास्त आहेत का.
(माझ्या डोक्यात बरेच दिवस हा विचार चालू आहे. माझ्या एका परिचीत कुटूंबाने (ते तमिळ आहेत) आडनाव म्हणून त्यांचे गोत्र लावले आहे त्यांच्या मुलांच्या नावा पुढे.)
प्रतिक्रिया
चितळे हे आडनाव वाचले की मला
मला ते कोकणस्थ आहेत इतके कळते
.
चितळे
माहेरचे आणि सासरचे आडनाव एकत्र
==))==))==))==))==))==)) ==))
अजून काही
'अरे पण आडनाव काय त्याचे'
बामण नव्हे ब्राम्हण ...
सहमत अमोल
प रा याना विनन्ति आहे
>>तुम्हाला बाह्मण म्हणायचे
प्रकाटाआ
बोली भाशा
काहीही !!! तुम्ही हा प्रश्न
त्यांना बाह्मण नाही ब्राह्मण
आडनावा पुढे जे विशेषण लावतात त्यांचे काय
अच्छा फ़क़्त ब्राम्हणाच्या घरात
परा यांना अनुमोदन
आपण पुरोगामी आहोत
शक्यता अनेक आहेत.
आग्गं बाबौ!!!
आडनाव विचारण्यावरून काही न
अनुभव..
जाऊ द्या हो. जात-पात वगैरे
आता इथून पुढे कानाला खडा. जे
तमिळ (किंवा तेलुगु, जे काही
असो, आणि परिकथेतील राजकुमार,
please behave yourself. khup
काय? मराठीत लिहा जमलं
=)) =)) वाटलंच होतं कोण तरी
रत्नागीरीला 'चितळे बंधु'चे
माझ्यासारखे आडनाव
ठोंबरे
.
मूळात जातीव्यवस्थेलाच आक्षेप
आडनाव वापरावे असे मला वाटते..
आडनावाचे फायदे कि॓वा तोटे...
नांवाच्या पुढे
.
कर्नाटकात हा प्रकार रुढ आहेत.
.
?
चांगली चर्चा
दीडेक शतकांपूर्वी आडनाव हे तितकेसे स्थायी नसावे.
"स्थायी" = "पैतृक वंशात कायमचे" असे म्हणायचे होते
आता बोला
आमचे एक मित्र आहेत... दाताचे
.
आडनावाचा फायदा होतो कि तोटा
Pagination