लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 09/06/2011 19:25 या दिवशी प्रकाशित केले. आमची प्रेरणा आपल्यालाही जमायला हवं 'बाबां'सारखं वागायला पोलिस आले पकडायला तर पाय लावून पळायला लेखनविषय: विडंबन वाचने 2401 प्रतिक्रिया 12 प्रतिक्रिया =)) बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 09/06/2011 19:26 =)) तुम्ही यापेक्षाही भारी विडंबन रेवती गुरुवार, 09/06/2011 19:39 तुम्ही यापेक्षाही भारी विडंबन करू शकता हो साहेब! ह्म्म्म सामान्य वाचक गुरुवार, 09/06/2011 19:42 छान विडंबन! हा हा हा! चतुरंग गुरुवार, 09/06/2011 19:48 साडे माडे... तुमचे आधीचे विडंबन वाचून आम्हालाही चारोळी सुचली... आपल्यालाही जमायला हवं 'केसुं'सारखं वागायला पाणी असेल बंद तर दगड घेऊन बसायला! -चतुरंग हा हा रंगाशेठ.. केशवसुमार गुरुवार, 09/06/2011 19:52 In reply to हा हा हा! by चतुरंग एकदम दोन नंबर... सॉरी सॉरी एक नंबर विडंबन रंगा काकांनी एवढी उत्कृष्ठ टारझन गुरुवार, 09/06/2011 23:07 In reply to हा हा हा! by चतुरंग रंगा काकांनी एवढी उत्कृष्ठ चारोळी असुनही "नविन धागा " काढण्याचा मोह आवरला , ह्यातंच त्यांचे मोठे पण सामावले आहे . जय हिंद जय भारत :) =)) पैसा गुरुवार, 09/06/2011 20:06 =)) =)) =)) केसु आणि रंगाशेठ दोघानाही _/\_ माझाही प्रयत्न राजेश घासकडवी गुरुवार, 09/06/2011 22:28 आपल्यालाही जमायला हवं भुतांसारखं वागायला वाऱ्यावरून वाहात येत झाड धरून बसायला आपल्यालाही जमायला हवं नव्यांसारखं वागायला दोनोळीचा धागा नको तर 'चारोळी'च लिहायला आपल्यालाही जमायला हवं जुन्यांसारखं वागायला चेष्टा नको नव्यांची पण विडंबन चालवायला आपल्यालाही जमायला हवं दत्ता काळे शुक्रवार, 10/06/2011 12:09 आपल्यालाही जमायला हवं विडंबन करायला एखाद्या छान कवितेला भुतासारखं घेरायला आपल्यालाही जमायला हवं जुन्यांसारखं वागायला दोन घेता, दोन देता मिपावरती वावरायला आपल्यालाही जमायला हवं नव्यांसारखं वागायला विडंबन करण्यासाठी नवा आयडी काढायला सगळेच भारी ! आपल्यालाही सुहास.. शुक्रवार, 10/06/2011 12:32 सगळेच भारी ! आपल्यालाही जमायला हवं 'गुर्जी'सारखं वागायला चेपुवर जगाचे फोटो टाकायला वर विंडबने करुनी हसवायला ;) छ्या ! बाबांचे नाव पुढे करुन परिकथेतील राजकुमार शुक्रवार, 10/06/2011 13:00 छ्या ! बाबांचे नाव पुढे करुन केसुंनी सुद्धा लेखन उरकुन घ्यावे हे काय पटले नाही :( एकाचं बघून झाले चालू सगळे नगरीनिरंजन शुक्रवार, 10/06/2011 15:00 एकाचं बघून झाले चालू सगळे चारोळी पाडायला ओढ्याकाठी बसले जणू गवई राग हा गायला. ;-)
तुम्ही यापेक्षाही भारी विडंबन रेवती गुरुवार, 09/06/2011 19:39 तुम्ही यापेक्षाही भारी विडंबन करू शकता हो साहेब!
हा हा हा! चतुरंग गुरुवार, 09/06/2011 19:48 साडे माडे... तुमचे आधीचे विडंबन वाचून आम्हालाही चारोळी सुचली... आपल्यालाही जमायला हवं 'केसुं'सारखं वागायला पाणी असेल बंद तर दगड घेऊन बसायला! -चतुरंग
हा हा रंगाशेठ.. केशवसुमार गुरुवार, 09/06/2011 19:52 In reply to हा हा हा! by चतुरंग एकदम दोन नंबर... सॉरी सॉरी एक नंबर विडंबन
रंगा काकांनी एवढी उत्कृष्ठ टारझन गुरुवार, 09/06/2011 23:07 In reply to हा हा हा! by चतुरंग रंगा काकांनी एवढी उत्कृष्ठ चारोळी असुनही "नविन धागा " काढण्याचा मोह आवरला , ह्यातंच त्यांचे मोठे पण सामावले आहे . जय हिंद जय भारत :)
माझाही प्रयत्न राजेश घासकडवी गुरुवार, 09/06/2011 22:28 आपल्यालाही जमायला हवं भुतांसारखं वागायला वाऱ्यावरून वाहात येत झाड धरून बसायला आपल्यालाही जमायला हवं नव्यांसारखं वागायला दोनोळीचा धागा नको तर 'चारोळी'च लिहायला आपल्यालाही जमायला हवं जुन्यांसारखं वागायला चेष्टा नको नव्यांची पण विडंबन चालवायला
आपल्यालाही जमायला हवं दत्ता काळे शुक्रवार, 10/06/2011 12:09 आपल्यालाही जमायला हवं विडंबन करायला एखाद्या छान कवितेला भुतासारखं घेरायला आपल्यालाही जमायला हवं जुन्यांसारखं वागायला दोन घेता, दोन देता मिपावरती वावरायला आपल्यालाही जमायला हवं नव्यांसारखं वागायला विडंबन करण्यासाठी नवा आयडी काढायला
सगळेच भारी ! आपल्यालाही सुहास.. शुक्रवार, 10/06/2011 12:32 सगळेच भारी ! आपल्यालाही जमायला हवं 'गुर्जी'सारखं वागायला चेपुवर जगाचे फोटो टाकायला वर विंडबने करुनी हसवायला ;)
छ्या ! बाबांचे नाव पुढे करुन परिकथेतील राजकुमार शुक्रवार, 10/06/2011 13:00 छ्या ! बाबांचे नाव पुढे करुन केसुंनी सुद्धा लेखन उरकुन घ्यावे हे काय पटले नाही :(
एकाचं बघून झाले चालू सगळे नगरीनिरंजन शुक्रवार, 10/06/2011 15:00 एकाचं बघून झाले चालू सगळे चारोळी पाडायला ओढ्याकाठी बसले जणू गवई राग हा गायला. ;-)
प्रतिक्रिया
=))
तुम्ही यापेक्षाही भारी विडंबन
ह्म्म्म
हा हा हा!
हा हा रंगाशेठ..
In reply to हा हा हा! by चतुरंग
रंगा काकांनी एवढी उत्कृष्ठ
In reply to हा हा हा! by चतुरंग
=))
माझाही प्रयत्न
आपल्यालाही जमायला हवं
सगळेच भारी ! आपल्यालाही
छ्या ! बाबांचे नाव पुढे करुन
एकाचं बघून झाले चालू सगळे