Skip to main content

साडे माडे....

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 09/06/2011 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा आपल्यालाही जमायला हवं 'बाबां'सारखं वागायला पोलिस आले पकडायला तर पाय लावून पळायला
लेखनविषय:

वाचने 2401
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

=))

साडे माडे... तुमचे आधीचे विडंबन वाचून आम्हालाही चारोळी सुचली... आपल्यालाही जमायला हवं 'केसुं'सारखं वागायला पाणी असेल बंद तर दगड घेऊन बसायला! -चतुरंग

In reply to by चतुरंग

रंगा काकांनी एवढी उत्कृष्ठ चारोळी असुनही "नविन धागा " काढण्याचा मोह आवरला , ह्यातंच त्यांचे मोठे पण सामावले आहे . जय हिंद जय भारत :)

=)) =)) =)) केसु आणि रंगाशेठ दोघानाही _/\_

आपल्यालाही जमायला हवं भुतांसारखं वागायला वाऱ्यावरून वाहात येत झाड धरून बसायला आपल्यालाही जमायला हवं नव्यांसारखं वागायला दोनोळीचा धागा नको तर 'चारोळी'च लिहायला आपल्यालाही जमायला हवं जुन्यांसारखं वागायला चेष्टा नको नव्यांची पण विडंबन चालवायला

आपल्यालाही जमायला हवं विडंबन करायला एखाद्या छान कवितेला भुतासारखं घेरायला आपल्यालाही जमायला हवं जुन्यांसारखं वागायला दोन घेता, दोन देता मिपावरती वावरायला आपल्यालाही जमायला हवं नव्यांसारखं वागायला विडंबन करण्यासाठी नवा आयडी काढायला

सगळेच भारी ! आपल्यालाही जमायला हवं 'गुर्जी'सारखं वागायला चेपुवर जगाचे फोटो टाकायला वर विंडबने करुनी हसवायला ;)