उटी कोडाई -२
लेखनविषय (Tags)
हितचिंतकांनी वाढवलेल्या हुरुपानंतर पुन्हा एकदा काही प्रकाशचित्रे डकवण्याचे धाडस करीत आहे.
ही प्रकाश चित्रे 'हनुमान'ला गेल्यावर काढली असल्याने तपशीलाकडे लक्ष देता आला नाही. तपशील आता आठवतही नाहीत.
जे जे सुंदर दिसेल ते ते टिपण्याचा प्रयत्न केला आहे.(माझ्या दृष्टीने. चु भू द्या घ्या)
अर्थातच प्रकाशित करीत असलेली प्रकाशचित्रे ही जनरल अशीच असून बाकीची 'सेन्सोर्ड' आहेत हे चाणाक्ष मिपाकरांनी ओळखलेले आहेच. तेव्हा सुरुवात करतोय.
बेंगलोर लालबाग उद्यानातील ग्लासहाऊस
तिकडून कोडाईकनल ला गेलो होतो. तेव्हा समुद्रात आलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नुकत्याच झालेल्या वादळाचा परिणाम जाणवत होता आणि डिसेम्बरमध्ये वातावरण पावसाळी झाले होते. थंडीदेखील प्रचंड होती. ;)
कोडाई करुन उटकमंडला आलो.
ऊटीमध्ये भेटलेला हा रजनीकांतचा चुलत चुलतभाऊ. थोडी ' टाकूनच' फिरायला आला असावा. असो.
चहाचे मळे ( बहुधा जय जय शिव शंकर अभिनेत्री मुमताझच्या नवर्याचे आहेत)
तिथून मैसूर :-
मैसूर पॅलेसचे फोटो जवळ्पास सगळ्यांनी पाहिलेले असतात. म्हणून टाकत नाहीये.
जवळचे चामुंडामाता मंदिर
अप्रतिम गोपुरे
महिषासुर
टेकडी उतरताना लागलेला भव्य नन्दी. इथे नन्दीच्या गळ्यातच पिंड आहे.
रेखीव फिलोमेना चर्च.
आतून फटू घ्यायला बंदी होती. पण हॅहॅहॅ.....
प्रतिक्रिया
सही रे
सर्व फोटो सुंदर.
+१
अप्रतिम ... येवुद्या आनखिन ..
आवडले
हल्ले ! काय फोटॉ आहेत बुवा
वा!!! छान
एक तर चित्रं जरा जुनी आहेत,
वा...
एक तर चित्रं जरा जुनी आहेत,
ओ ५० फक्त, काय चाललंय काय?
झकास फोटो!
येकदम झाक
फारच छान फोटु...
झक्कास च रे !!
कूल इमेजेस.
मस्त फोटो
मस्तच...
खुप छान
अप्रतिम