✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

क्षितीजावर ढळला आणि एक सुर्य

प — पाषाणभेद, गुरुवार, 05/12/2011 - 06:05
क्षितीजावर ढळला आणि एक सुर्य
क्षितीजावर ढळला आणि एक सुर्य माझे काळीज मोडून खडकावरल्या फेसाळ लाटा पाय धुवूनी जात होत्या त्याही मागे सरल्या आता आली ओहोटी म्हणून शुभ्र पांढरी मऊ रेती पायाखाली येत होती ढिगारा त्या रेतीचा आताच गेला कोसळून कोण, कोणाचा,कुठला, मी, तो? कशास धरूनी चालत होतो? समोर आता तांबड काळसर आकाश नुरले सारे व्यापून - पाषाणभेद (दगडफोड्या) १२/०४/२०११

प्रतिक्रिया द्या
1296 वाचन

💬 प्रतिसाद (2)

क्षितीजावर सुर्य ढळतो ते

नरेशकुमार
गुरुवार, 05/12/2011 - 08:56 नवीन
क्षितीजावर सुर्य ढळतो ते नव्या दमाने, नव्या दिवशी उगविन्यासाठिच. अशी आशा बाळगुयात.
  • Log in or register to post comments

पा भे, शुभ्र पांढरी मऊ

निनाव
Fri, 05/13/2011 - 20:11 नवीन
पा भे, शुभ्र पांढरी मऊ रेती पायाखाली येत होती ढिगारा त्या रेतीचा आताच गेला कोसळून -- साष्टांग!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा