वाह...
केशवपंत, आपल हे कलेच अंग नविनच.
आर.के. हुबेहुब उतरवलायत. कपाळावरच्या त्या आठ्या नि त्यांना साथ देणार्या त्या कमानी सारख्या वाकलेल्या भुवया छान रेखाटलयं +१
बहुदा आर.के. साहेब मेरा नाम जोकरचं जिना यहाँ ऐकत आसावेत...
-गणपा
मी कुठेतरी वाचले आहे की बरीच मंडळी ज्यांना गणित उत्तम येते ती कविता आणि रेखाटने सुद्धा करू शकतात... मला या विधानाकरता अनेक पुरावे मिळत आहेत.
( जरा चित्रांकडे वळलात जर कमी विडंबने पडतील, कमी कवी रडतीलः))
बहोत खुब......
केशुशेठ....
अहो काय हे?
विडंबनं काय, गज़ला काय, आता रेखाटनं सुध्दा? सगळंच फर्मास...
स्वगतः ह्या इसमाच्या अंगी अजुन काय काय कळा असाव्यात बरं?
आर.के. एकदम झकास :) विशेषतः भुवयांच्या कमानी मस्तच.
प्रतिक्रिया
लै भारी....
क्या बात है केसु!
वा
ह्म्म
ह्म्म
सुरेख
देवाचा मुड
जाने कहा गये वो दिन.....
जबरी
भगवान देता है
असेच..
सुरेख..
रेखाटन
झकास......
असेच म्हणतो
पंचेचाळीसावा वाढदिवस
ह्म्म
कलाकार
बहोत
सुंदर..
पहिले....
सुंदर
धन्यवाद!!