Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लहानपण देगा देवा

स
सर्वसाक्षी यांनी
Wed, 05/14/2008 - 01:43  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21647 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

ई
ईश्वरी Wed, 05/14/2008 - 01:51 नवीन

शुभेच्छा

सर्वसाक्षी , तुमच्या आईवडीलांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! लेख छान झालाय. फोटो टाकून लेखाची रंगत वाढवलीत. दोन्ही फोटो मस्त. मलाही हेच म्हणावेसे वाटते...'लहानपण देगा देवा' ईश्वरी
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 05/14/2008 - 02:12 नवीन

शुभेच्छा

सर्वसाक्षी , सुंदर लेख. आईबाबांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मात्र मोठेपणाच्या शापाला उ:शाप असतो तो घरातल्या वडीलधार्‍यांचा. लाख मोलाचं बोललात. -- गणापा
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Wed, 05/14/2008 - 02:22 नवीन

शुभेछा!!!!!!!!!!!

सर्वसाक्षी , आईवडीलांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
म
मन Wed, 05/14/2008 - 02:49 नवीन

शुभेच्छा....

आपणा सर्व कुटुंबियांना या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. बाकी "कुणीतरी मोठं आहे पाठिशी " ही भावना खरच बळ देते. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )
  • Log in or register to post comments
स
सन्जोप राव Wed, 05/14/2008 - 06:39 नवीन

शुभेच्छा

साक्षीजी, तुमच्या आई -वडिलांना उदंड आयुष्य लाभो, या सदिच्छा! अनावश्यक अवांतरः तुमचे वडील बोलताना खरेच 'पतपत्रकाची देयके' हेशब्द वापरतात का हो? सन्जोप राव
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 05/14/2008 - 08:23 नवीन

शुभेच्छा... :)

कधी लहर आली तर रात्री आईच्या हातात तेलाची बाटली कोंबुन मान खाली घालुन पुढे उभे राहुन आणि फर्माइशीनुसार डोक्याला आईच्या हाताने तेल लावुन घेण्यात जे सुख आहे ते केवळ अवर्णनियच! अगदी मनातलं बोललास साक्षिदेवा! माझ्या मते याहून मोठं सुख असूच शकत नाही! आजही माझी ७३ वर्षाची म्हातारी कधी प्रेमाने माझ्या माथ्यावर तेल घालते तेव्हा खूप तृप्ती वाटते! टोणगा कामानिमित्त बाहेर जायला निघाला तर पंचाहत्तरीची आई बेसनाचे लाडु करून देते आणि ऐंशी वर्षाचे बाबा 'अरे नुसते घरी फालतु कार्यक्रम बघत बसायचे ते तुला सोडायला विमानतळावर येतो' असे म्हणत उत्साहाने निघतात याहुन वेगळे भाग्याचे लक्षण ते कोणते? क्या बात है! हे वाचून डोळे पाणावले! साक्षिदेवा, तुझ्या आईवडिलांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाकरता समस्त मिपा परिवाराच्या मन:पूर्वक शुभेच्छा! फोटू टाकल्यामुळे लेखाची शोभा वाढली आहे... :) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 05/14/2008 - 08:46 नवीन

साक्षी, फारच छान!

कृतज्ञता म्हणतात ती हीच! आपल्या माणसांकडून, हक्कानं लाड पुरवून, हट्ट करुन घेण्यातलं सुख मिळायला नशीबवानच असावं लागतं ही सुखं पैशात तोलता येत नाहीत! तुम्ही भाग्यवान आहात. :) दोन्ही प्रकाशचित्रे सुरेख आहेत. पहिल्यात संसाराच्या खेळाला सुरुवात करतानाचे नवथर भाव आणि दुसर्‍यात सार्थकतेने आशीर्वाद देणारी समाधानाची छटा! तुमच्या माता-पित्यांना अनेक शुभेच्छा! चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 05/14/2008 - 10:06 नवीन

शुभेच्छा!

सर्वसाक्षी.. खूपच छान वाटलं वाचून. तुमच्या आई-वडिलांना लग्नाच्या ५०व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!
मोठेपणाच्या शापाला उ:शाप असतो तो घरातल्या वडीलधार्‍यांचा. जो पर्यंत घरात मोठी माणसे आहेत तोपर्यंत आपण लहानच की!
मस्त...
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 05/14/2008 - 11:03 नवीन

सुंदर

सर्वसाक्षींचे लेख म्हणजे मेजवानी. लेख वाचुन संपल्यावर समजते की आपण वाचतांना किती गुंगलो होतो. तुमच्या आईवडिलांना शुभेच्छा, अशाच आम्ही ७५व्या वाढदिवसाच्या सुद्धा मिपावरच शुभेच्छा देउ अशी कामना करतो. बाकी पहिला फोटो पाहुन जुन्या मराठी पिक्चरातल्या हिरो हिरॉईन पाहिल्यासारखे वाटले :) .. हा अभिप्राय नक्की कळवा तुमच्या आईवडिलांना :)
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Wed, 05/14/2008 - 12:52 नवीन

अनुमोदन

माणसाचे आदर्श वयोमर्यादा म्हणजे १०० वर्ष आयुष्य असणे. त्यात एकमेकाच्या सानिध्याचे ५० वर्ष म्हणजे मणिकांचन योग. सर्वसाक्षींचा वावर सर्वच ठिकाणी असतो. त्यातही त्यांनी मिपावर असे हितगुज टाकले म्हणून मलाच धन्य धन्य असे वाटले. ७५ व्या वाढदिवसाला आमचेही अनुमोदन. सर्वसाक्षी माझा मात्र एक ठपका : आपण हा सार्वजनिक / कौटुंबिक कार्यक्रम साजरा करायला हवा होता. हे असे गुळमिळीत लिहायला मात्र आवडले नाही. आमची एक संधी हुकली. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
म
मदनबाण Wed, 05/14/2008 - 11:12 नवीन

सर्वसाक्षीजी.....

सर्वसाक्षीजी तुमच्या आईवडीलांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 05/14/2008 - 11:33 नवीन

शुभेच्छा!

वा,साक्षीजी... मोठेपणाच्या शापाला उ:शाप असतो तो घरातल्या वडीलधार्‍यांचा किती खरं आहे! तुमच्या आईवडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि उत्तम आयुरारोग्य लाभो ही देवाजवळ प्रार्थना. दोन्ही प्रकाशचित्रे सुरेख आहेत. पहिल्यात संसाराच्या खेळाला सुरुवात करतानाचे नवथर भाव आणि दुसर्‍यात सार्थकतेने आशीर्वाद देणारी समाधानाची छटा! फोटोंबाबत चतुरंगंचे म्हणणे अगदी पटले. स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रशांतकवळे Wed, 05/14/2008 - 11:39 नवीन

वाढदिवसाच्या शुभेच्छा

सर्वसाक्षी , तुमच्या आईवडीलांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांना उदंड आयुष्य लाभो.. प्रशांत
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 05/14/2008 - 12:10 नवीन

शुभेच्छा !!!

सर्वसाक्षी, आई-वडिलांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा !!!!
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 05/14/2008 - 13:10 नवीन

असेच

हेच म्हणतो. (शुभेच्छुक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऋ
ऋचा Wed, 05/14/2008 - 12:39 नवीन

तुमच्या आई

तुमच्या आई -वडिलांना उदंड आयुष्य लाभो, या सदिच्छा! मोठेपणाच्या शापाला उ:शाप असतो तो घरातल्या वडीलधार्‍यांचा अगदी बरोब्बर आहे! खरच जुन्या काळातले हीरो-हीरोइन पाहील्या सारख वाटलं. :)
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि Wed, 05/14/2008 - 12:59 नवीन

निरामय सहजिवन

साक्शिजि पर्मेश्वर त्याना उदन्द आयुश्य देवो अनि त्याचे सहजिवन आनदाने व्यतित होवो ह्या शुभेछा.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 05/14/2008 - 13:16 नवीन

अभिनंदन...

आईबाबांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा योगायोग असा, आज आमच्याही लग्नाचा (२४ वा) वाढदिवस आहे.
  • Log in or register to post comments
श
शरुबाबा Wed, 05/14/2008 - 15:34 नवीन

शुभेच्छा !!!

तुमच्या आई -वडिलांना उदंड आयुष्य लाभो, या सदिच्छा! शरुबाबा
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 05/14/2008 - 16:17 नवीन

साक्षीदेव

साक्षीदेवा, आईबाबांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाकी आनंदयात्री म्हणाल्याप्रमाणे पहिला फोटो पाहुन जुन्या मराठी पिक्चरातल्या हिरो हिरॉईन पाहिल्यासारखे वाटले :) -ध मा ल.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 05/14/2008 - 20:08 नवीन

शुभेच्छा!

आईबाबांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! बाकी आनंदयात्री म्हणाल्याप्रमाणे पहिला फोटो पाहुन जुन्या मराठी पिक्चरातल्या हिरो हिरॉईन पाहिल्यासारखे वाटले हेच म्हणतो.... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Wed, 05/14/2008 - 17:00 नवीन

आईबाबांना

तुमच्या आईबाबांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 05/14/2008 - 18:18 नवीन

शुभेच्छा !

साक्षीजी, तुमच्या आई वडिला॑ना त्या॑च्या लग्नाच्या ५० व्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा ! त्याची साथ अशीच एकमेका॑ना लाभु दे.
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 05/14/2008 - 19:16 नवीन

तुमच्या

आई वडिलांना माझ्याकडूनही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! कीती सुंदर लिहिलय्... शब्द आणि शब्द मोलाचा आहे.. मोठेपणाच्या शापाला उ:शाप असतो तो घरातल्या वडीलधार्‍यांचा. जो पर्यंत घरात मोठी माणसे आहेत तोपर्यंत आपण लहानच की! फारच छान.. (अशीच सगळ्यात छोटी असणारी, आई, वडिल, बहिणीच्या आठवणीने हळवी झालेली) वरदा
  • Log in or register to post comments
ज
जयवी गुरुवार, 05/15/2008 - 12:32 नवीन

शुभेच्छा !

सर्वसाक्षी, तुमच्या आईबाबांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! फोटो फार सुरेख आले आहेत :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा