✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

टारोबाचे डब्बल अभिनंदन !!!

प
पक्का इडियट यांनी
Sat, 04/16/2011 - 13:41  ·  लेख
लेख
आमचे परममित्र हभप (हळूच भलते पहाणारे) परमपूज्य श्री श्री श्री १००००००००००००००००००००००००००० टारोबा महाराज यांचा लेख सामनाच्या फुलोरामधे आलेला आहे. http://www.saamana.com/2011/April/16/Link/FULORA1.HTM त्याचा आम्हाला फार फार आनंद झाला आहे इतकेच काय http://www.saamana.com/2011/April/16/Link/FULORA3.HTM हा लेख सुद्धा त्यानेच लिहिला आहे. फक्त त्यात खाली त्याचे नाव नाही छापले गेले हरकत नाही.. नावात काय आहे.. विचार महत्वाचा.. लेख महत्वाचा... !!! टारोबाचे डब्बल अभिनंदन.. !! धंदड तत्तड धंदड तत्तड धंदड तत्तड धंदड तत्तड धंदड तत्तड धंदड तत्तड धंदड तत्तड धंदड तत्तड अनेकांना मात्र आनंदात सहभागी होण्याची सवय नसल्याने त्यांचे कुपितपित्त उर्ध्वदिशेने प्रवाही झाल्याने काय करावे हे न सुचल्याने त्यांचे चित्त भ्रमिष्ट होण्याची शक्यता आहे तरी अशा सर्व सभ्य लोकांनी पित्तशामकचूर्ण ज्याला इनो म्हणतात ते घ्यावे ही नम्र सुचना. पुन्हा एकदा टारोबाचे अभिनंदन. :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नृत्य
लेखनप्रकार (Writing Type)
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
7542 वाचन

💬 प्रतिसाद (45)

प्रतिक्रिया

चला उद्याची सोय झाली. ए

प्यारे१
Sat, 04/16/2011 - 13:44 नवीन
चला उद्याची सोय झाली. ;) ए टार्‍या 'हाबिणंदण' रे....!!!
  • Log in or register to post comments

चला गुरुवारची सोय झाली ए

स्पा
Sat, 04/16/2011 - 13:47 नवीन
चला गुरुवारची सोय झाली ए टार्‍या 'हाबिणंदण' रे....!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अभिनंदन !

मोगली
Sat, 04/16/2011 - 16:00 नवीन
अभिनंदन...श्री .टार्तिक स्वामी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अरे वा!

sneharani
Sat, 04/16/2011 - 13:45 नवीन
अरे वा! अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

अविनाशकुलकर्णी
Sat, 04/16/2011 - 13:53 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन टारु!

मी ऋचा
Sat, 04/16/2011 - 13:55 नवीन
अभिनंदन टारु!
  • Log in or register to post comments

अभिनंदन टारोबा

यशोधरा
Sat, 04/16/2011 - 13:59 नवीन
अभिनंदन टारोबा :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन टारु:)

प्रीत-मोहर
Sat, 04/16/2011 - 14:01 नवीन
अभिनंदन टारु:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

टारझन यांचे हार्दिक अभिनंदन!

नगरीनिरंजन
Sat, 04/16/2011 - 14:09 नवीन
टारझन यांचे हार्दिक अभिनंदन! मिपाने मराठी लेखनसृष्टीला दिलेल्या नवरत्नांपैकी टारझन हे एक आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
  • Log in or register to post comments

अभिनंदन. वरील लेखात पित्त

नितिन थत्ते
Sat, 04/16/2011 - 14:12 नवीन
अभिनंदन. वरील लेखात पित्त वगैरे काहीतरी गूढभाषेत लिहिलेले दिसते ते कळले नाही.
  • Log in or register to post comments

अभिनंदन रे लेका.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 04/16/2011 - 14:15 नवीन
अभिनंदन........! लेखन इतके स्वच्छ आणि शुद्ध पाहून डोळे भरुन आले. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१

सोत्रि
Sat, 04/16/2011 - 20:12 नवीन
आधि, टारु अभिनंदन !! आता, डॉक्टर साहेबांशी 100% सहमत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन

स्मिता.
Sat, 04/16/2011 - 14:23 नवीन
अभिनंदन रे टर्‍या!
  • Log in or register to post comments

अभिनंदन टारोबा.

अरुण मनोहर
Sat, 04/16/2011 - 14:24 नवीन
अभिनंदन टारोबा.
  • Log in or register to post comments

टार्‍याचे अभिनंदन.

Nile
Sat, 04/16/2011 - 14:24 नवीन
टार्‍याचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

लै भारी

रमताराम
Sat, 04/16/2011 - 14:25 नवीन
क्या बात क्या बात. हाबिणंदण. या निमित्त एक आख्खी कोंबडी तुला भेट. सातत्याने फुलणारा हा फुलोरा पाहता मिपावर 'गुलदस्ता'...( अर्रर्र मराठी संस्थळ आहे हे विसरलोच) नव्हे नव्हे 'पुच्छष्पगुच्छ' असा विभागच चालू करावा अशी (अनाहुत नि आगाऊ) शिफारस करतो आहे.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

प्रास
Sat, 04/16/2011 - 14:46 नवीन
फिटनेस गुरू टारझनबुवा (शरीरपिळदारकर) ;-) यांचे जंगी अभिनंदन! आपला (फिटनेसएक्सपर्टाभिलाषी) - :-)
  • Log in or register to post comments

श्श्श्याआआआ !! साधना मधे लेख

परिकथेतील राजकुमार
Sat, 04/16/2011 - 14:49 नवीन
श्श्श्याआआआ !! साधना मधे लेख आला असता तर कौतुक ठिक होते. असो... आलो जरा इनो घेऊन.
  • Log in or register to post comments

टारोबा, हार्दीक

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 04/16/2011 - 14:49 नवीन
टारोबा, हार्दीक अभिनंदन पुलेशु, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

अभिनंदन

प्रचेतस
Sat, 04/16/2011 - 15:02 नवीन
अभिनंदन रे टारोबा.
  • Log in or register to post comments

मस्त रे. दोन्ही लेख छान.

गणपा
Sat, 04/16/2011 - 15:19 नवीन
मस्त रे. दोन्ही लेख छान.
  • Log in or register to post comments

अभिनंदन टारझन राव....

किसन शिंदे
Sat, 04/16/2011 - 15:45 नवीन
अभिनंदन टारझन राव....
  • Log in or register to post comments

कूलेस्ट थींग आय एव्हर रीड

आत्मशून्य
Sat, 04/16/2011 - 15:48 नवीन
अभीणंदण.
  • Log in or register to post comments

अरे वा टार्‍या, अभिनंदण!

चतुरंग
Sat, 04/16/2011 - 15:59 नवीन
तुझ्या आवडत्या विषयावर छान लेखन केले आहेस. दोन्ही लेख आवडले. लिहीत राहा रे बाबा. पुढील लेखांसाठी शुभेच्छा! आवर्जून लेखांची माहिती दिल्याबद्दल इडीयटकाकांचे आभार. -रंगा
  • Log in or register to post comments

बढीया...

चिगो
Sat, 04/16/2011 - 16:46 नवीन
चांगला, उपयुक्त लेख... हाबिणंदन. (ह्या लेखांसाठी टार्‍याकडून पार्टी घेतल्यास त्याने वजन वाढणार नाही ना?) (मेदघटणोत्सुक) चिगो
  • Log in or register to post comments

वा, वा

नंदन
Sat, 04/16/2011 - 17:06 नवीन
हार्दिक अभिनंदन, टारबा! ('प्रतिभा आणि प्रतिमा' ह्या त्रेतायुगातल्या टीव्ही कार्यक्रमाच्या धर्तीवर 'साधना आणि सामना' असा एक तौलनिक अभ्यास करणारा लेख परासेठनी लिहावा, अशी जाहीर विनंती)* * हा कुठला मोड ते ओळखणार्‍यास 'प्रेमासाठी झुकले खाली धरणीवर आकाश'ची ऑडिओ क्यासेट गिफ्ट मिळेल ;)
  • Log in or register to post comments

हा हा हा

आनंदयात्री
Sat, 04/16/2011 - 19:04 नवीन
हा हा हा !!!!! श्वास अडकला ... बाकी टार्‍याचे लेखासाठी अभिनंदन आणि वृत्तपत्र जगतातला उभरता तारा परा टायकून यांचे पण अभिनंदन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

हम्म

रमताराम
Sat, 04/16/2011 - 19:54 नवीन
टिंग्या फरार होताना हलकटपणाचे ब्याटन इतर लायक व्यक्तींकडे न देता नंदूशेट सारख्या दवणीय माननीय व्यक्तीकडे का देऊन गेला असावा हे कोडेच पडले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

अभिनंदन!

सर्वसाक्षी
Sat, 04/16/2011 - 17:41 नवीन
टारझनशेठ. हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

तिमा
Sat, 04/16/2011 - 18:18 नवीन
इतक्या प्रतिक्रिया येऊन देखील टारझन यांनी गप्प बसायचे ठरवले आहे वाटते.
  • Log in or register to post comments

तो

क्रान्ति
Mon, 04/18/2011 - 20:21 नवीन
बहुधा नवीन लेख लिहिण्यात गुंतला असेल! अभिनंदन रे टारू! :) एकंदरीत बरेच मिपाकर सामनावीर होताहेत! चालू द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

अभिनंदन रे टार्‍या! पेप्रात

रेवती
Sat, 04/16/2011 - 19:37 नवीन
अभिनंदन रे टार्‍या! पेप्रात लिहून कोणाला इंप्रेस करतोयस सध्या?;)
  • Log in or register to post comments

हाहाहा.. हेच म्हणते. टारूभाय!

प्राजु
Sat, 04/16/2011 - 23:13 नवीन
हाहाहा.. हेच म्हणते. टारूभाय! झालं की आता! आता कोणाला इंप्रेस करताय?? ;) आवांतर : अभिनंदन रे टार्‍या! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आयला मी सकाळीच वाचला लेख.पण

भाग्यश्री कुलकर्णी
Sat, 04/16/2011 - 19:38 नवीन
आयला मी सकाळीच वाचला लेख.पण तो टारुशेठचा आहे हे लक्षातच नाही आले माझ्या.
  • Log in or register to post comments

छाण छाण .. अभिनंदन. अभिनंदन.

llपुण्याचे पेशवेll
Sat, 04/16/2011 - 19:40 नवीन
छाण छाण .. अभिनंदन. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

फिटनेस गुरु टारोबा टिचर यांचे

मितभाषी
Sat, 04/16/2011 - 21:47 नवीन
फिटनेस गुरु टारोबा टिचर यांचे हार्दीक हाबिणंदन! भावश्या.
  • Log in or register to post comments

छान. अभिनंदन.

शिल्पा ब
Sat, 04/16/2011 - 23:15 नवीन
छान. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

डबल

सुनील
Sun, 04/17/2011 - 04:33 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

झ का स!!! बे टार्‍या....

प्रभो
Sun, 04/17/2011 - 07:54 नवीन
झ का स!!! बे टार्‍या....
  • Log in or register to post comments

टारोबा अभिणंदन.. आता जिम

पिंगू
Sun, 04/17/2011 - 09:27 नवीन
टारोबा अभिणंदन.. आता जिम ज्वाईन करतोय नी पहिला टार्‍याला गाठतो.. - पिंगू
  • Log in or register to post comments

हाबिणंदण.....................

सुधीर१३७
Sun, 04/17/2011 - 14:04 नवीन
हाबिणंदण......................................... :)
  • Log in or register to post comments

टारुला कॉन्ग्रॅचुलेशन ! आनि

नरेशकुमार
Sun, 04/17/2011 - 14:52 नवीन
टारुला कॉन्ग्रॅचुलेशन ! आनि मी बी टारुच्या जीमध्ये जीम जॉईन करतो. (तुझि जीम कोन्ती रे टारु ?) टारुला बघुन मी बी एक-दोन जोर बैठका मारिल.
  • Log in or register to post comments

अभिनन्दन !

विदेश
Sun, 04/17/2011 - 15:30 नवीन
दोनदा अभिनन्दन !
  • Log in or register to post comments

दोन्ही लेखात जे फोटू दिलेत ते

रेवती
Sun, 04/17/2011 - 16:53 नवीन
दोन्ही लेखात जे फोटू दिलेत ते खरेच समजून जीम हाऊसफुल्ल व्हायची शक्यता आहे.;)
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

पैसा
Sun, 04/17/2011 - 17:05 नवीन
दोन लेख तेही सामनात प्रसिद्ध झाल्यामुळे डबल अभिनंदन!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा