✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रंगपंचमी @ ७९/ब पर्वती (पूर्वार्ध)

ब
बट्ट्याबोळ यांनी
Mon, 05/12/2008 - 17:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3794 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

प
पक्या Tue, 05/13/2008 - 00:40 नवीन

राजकीय

राजकीय कार्यकर्त्याची रगपंचंमी कशी असते ह्याची झलक लेखात मिळाली / की क्रमश: असल्याने मिळता मिळता राहून गेली. पुढचे वाचायला नक्की आवडेल. मीपा वरील अजुन कोणी कशी (चांगली/ वाईट) प्रतिक्रिया दिली नाही --७ तास उलटून गेले तरी? -- पक्या
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 05/13/2008 - 00:50 नवीन

रंगपंचमी

राजकीय कार्यकर्त्याची रगपंचंमी कशी असते ह्याची झलक लेखात मिळाली / की क्रमश: असल्याने मिळता मिळता राहून गेली. हेच म्हणतो. सुरुवात आवडली. बाकी हा इलासअण्णा म्हंजी आपल्या सचिनअण्णाचा कोण? न्हाई आता तो अधेक्ष हाये म्हणून इचारले. तुमी पर्वती भागातले दिसताय. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
ब
बट्ट्याबोळ Tue, 05/13/2008 - 02:22 नवीन

धन्यवाद.

<<बाकी हा इलासअण्णा म्हंजी आपल्या सचिनअण्णाचा कोण? न्हाई आता तो अधेक्ष हाये म्हणून इचारले. तुमी पर्वती भागातले दिसताय. (पात्र आणि घटना काल्पनीक.) <<मीपा वरील अजुन कोणी कशी (चांगली/ वाईट) प्रतिक्रिया दिली नाही --७ तास उलटून गेले तरी? तुमची प्रतिक्रिया आल्याने उत्तरार्ध प्रसिद्ध करतो लगेचच !! धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 05/13/2008 - 10:18 नवीन

एवढेच म्हणेन....

लय भारी यड्याआ.... अजून लिहा साहेब, मजा येईल..... मस्त व्यक्तिरेखा आहेत.... आता इन्ट्रो ठीक आहे पण इतके छोटे भाग टाकू नका बुवा... असो...
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 05/13/2008 - 10:23 नवीन

चालूद्या....

चालूद्या.... चांगलं हाणताय की कुलकर्णी आप्पा :) येऊद्या अजुन.. (एक विनंती: जर संवादांशिवाय असलेल्या वाक्यांचा ग्रामिण बाज कमी केला तर संवादातला ठसका जास्त जाणवेलसं वाटतं... अगाऊपणाबद्दल क्षमस्व!) आपला, -ध मा ल आन्ना शेट्टी
  • Log in or register to post comments
व
वेलदोडा Tue, 05/13/2008 - 11:38 नवीन

छान

छान रंगलीये कथा. जर संवादांशिवाय असलेल्या वाक्यांचा ग्रामिण बाज कमी केला तर संवादातला ठसका जास्त जाणवेलसं वाटतं... मला ही हेच म्हणायचं आहे. -- वेलदोडा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा