अण्णांच्या समर्थनार्थ बापूकुटीसमोर उपोषण
समाजसेवक अण्णा हजारे यांच्या "भ्रष्टाचार मुक्ती अभियानाला" पाठींबा दर्शविण्यासाठी आणि "जनलोकपाल विधेयकाच्या" सक्रिय समर्थनार्थ वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्यावतीने दि. ९ एप्रिलला सेवाग्राम (वर्धा) येथील महात्मा गांधींच्या वास्तवाने पावन झालेल्या पुण्यभुमीतील बापूकुटीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक स्वरूपाचे सामुहिक उपोषण करण्याचे ठरले आहे. त्यापुढील आंदोलनाची दिशा एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन तेथेच जाहिर केली जाईल.
-----------------------------------------------------------
दि. ९ एप्रिल २०११
केंद्र शासनाने मागण्या मान्य केल्यामुळे अण्णा आज दि. ९ एप्रिलला सकाळी १० वाजता उपोषण सोडणार हे माहित असूनही बापूकुटीसमोर शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मग उपोषण सत्याग्रहाचे रूपांतर "विजयी मेळाव्यात" झाले आणि यापुढेही अण्णांच्या आंदोलनाला सक्रिय पाठींबा देण्याचा संकल्प करण्यात आला.
"भ्रष्टाचार चले जाव" चे नारे देवून दुपारी १.०० वाजता कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2801
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
शुभेच्छा!
डिट्टो!
In reply to शुभेच्छा! by विकास
+१
In reply to डिट्टो! by प्रास
"लोकपाल विधेयकाच्या" सक्रिय
धन्यवाद. दुरुस्ती केलीय.
In reply to "लोकपाल विधेयकाच्या" सक्रिय by सुहास..
मनःपूर्वक शुभेच्छा !
मनापासून शुभेच्छा.
बाईंच्या धारिष्ट्याला सलाम!
म्हणजे?
In reply to बाईंच्या धारिष्ट्याला सलाम! by सुधीर काळे
>>>>आज सोनियामॅडमनीसुद्धा
In reply to बाईंच्या धारिष्ट्याला सलाम! by सुधीर काळे
मला वाटते...
In reply to >>>>आज सोनियामॅडमनीसुद्धा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाईंच्या धारिष्ट्याला सलाम!
सलाम वगैरे काहीनाही
In reply to बाईंच्या धारिष्ट्याला सलाम! by सुधीर काळे
तुमच्या संघटने विषयी आदर अजून
ख्खर्रं?
केंद्र शासनाने मागण्या मान्य
something is always better than nothing !