स्वातंत्र्याची दुसरी लढाई
श्री. बहुगुणी यांचा, "उन्मन क्षण " वर चर्चा चालू असतानाच लक्षात आले की आज पाच एप्रिल उजाडलेले आहे... आज भारतात एका अर्थी इतिहास घडत आहे. ह्या प्रसंगांच्या होऊ शकणार्या दृश्य परीणामांवर त्याची खोली ठरेल इतकेच.
पंतप्रधान मनमोहनसिंग, संपुआच्या आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्या श्रीमती सोनिया गांधी आदींशी संपर्क करून देखील लोकपाल विधेयक पुढे जात नसल्याने आणि भ्रष्टाचाराच्या एकापाठोपाठ एक घटना बाहेर येत असल्याने, वैतागून श्री. अण्णा हजार्यांनी आमरण ऊपोषण चालू केले आहे. राळेगणसिद्धी या हजार्यांच्या गावामधील गावकर्यांनी गुढीला काळे कापड लावून अण्णांना पाठींबा आणि भ्रष्टाचाराचा निषेध केला.
या आंदोलनाला देशातील अनेक सेवाभावी संस्था, अगदी भिन्न विचारांच्या संस्था आणि व्यक्ती पाठींबा देत आहेत. त्यात किरण बेदी पण आहेत, स्वामी अग्नीवेशही आहेत, बाबा रामदेव आणि श्री श्री रविशंकरही आहेत. भारतभर आणि जगात इतरत्रही भारतीय या उपोषणाला पाठींबा देत आहेत आणि लोकपाल विधेयकाची मागणी करत आहेत. अधिक माहिती येथे पहा.
अण्णांच्याच भाषेत, या स्वातंत्र्याच्या दुसर्या लढाईस शुभेच्छा!
http://indiaagainstcorruption.org/
प्रतिक्रिया
कितवे?
अण्णांच्या...
थोडे थांबा....
+१
ह्म्म्म्म्म्म्म
अण्णांचा नक्कीच 'मामा' केला जाणार ...
हा थेट्टेचा विषय नाही.
आत्ताच मटा मधला हा लेख
दुवा
वेगळा कायदा कशासाठी?
सहमत
एसीबी आणि सीबीआयला
>>तुमच्या या वाक्याचा अर्थ मी
हे कलम रद्द करणारी
ही लिंक "सीबीआई" बद्दल
सध्या पास..
कायदा बनविण्याच्या मागणीला पाठिंबा
+
भ्रष्टाचाराविरुद्धचा एक लढा
भ्रष्टाचाराविरुध्द असलेल्या कोणत्याही आंदोलनाला पाठिंबा
नॉट सो सिंपल
जे सिंपल होते
मला पण
थोडी माहिती
अजूनही "नॉट सो सिंपल"च
इथे पहा...
पाककृति न टाकुन आण्णांच्या
आणि मजेदार गोष्ट अशी आहे की
रोचक
पाठिंबा आहेच...
मनःपूर्वक पाठिंबा
अर्रर्र...
कॅबिनेट मधून बाहेर नाहीत
मंत्रीपदाचाही राजीनामा
....अशी नवी मागणी पुढे आणली.''
लढाईस शुभेच्छा. मसुद्याचा
आण्णाच्या आंदोलनाला दिल्लीत
एक प्रश्न...
- Chief Minister;
- all other Ministers and Members of the State Legislature;
- all officers of the State Government;
- Chairman, Vice Chairman of local authorities, Statutory bodies or Corporations established by or under any law of the State Legislature, including Co-operative Societies
- Persons in the service of Local Authorities, Corporations owned or controlled by the State Government, a company in which not less than 50% of the shares are held by the State Government, Societies registered under the State Registration Act, Co-operative Societies and Universities established by or under any law of the Legislature.
अर्थात जर कुणाला येडूरप्पांना अडकवायचेच असेल तर ते आत्ता देखील अडकवू शकतात. पण मुद्दा तो नाही. असे अनेक राज्यात (मला वाटते महाराष्ट्रात देखील) लोकायुक्त आहेत. तर मग त्यांना जे काही अधिकार त्या त्या राज्यांनी दिले आहेत त्या अख्त्यारीत आजपर्यंत त्याचा किती वापर झाला? हे विचारत असताना, तो लोकायुक्त कायदा किती बळकट आहे अथवा कमकुवत आहे, अथवा त्यामधे मुख्यमंत्री/मंत्री येतात का हा प्रश्न नाही. भ्रष्टाचार हा सार्वत्रिक आहे. त्यामुळे कुठे तरी या हक्काचा उपयोग आज जसाकसा लोकायुक्त कायदा अस्तित्वात आहे त्याखाली आहे. तर मग तो हक्क कोंणी वापरला आणि फलश्रुती काय? त्यावर अण्णांच्या आंदोलनाचे महत्व ठरते असे म्हणायचे नाही. किमान त्यानिमित्ताने सगळे खडबडून जागे होत आहेत, हे महत्वाचे...तर मग त्यांना जे काही अधिकार
एक चांगली तुलना
कसले "जन" विधेयक राव!
काही उत्तरे..
उत्तर
एखादी नैसर्गिक प्रक्रिया जबाबदार नाही
काहीच न करता नकारात्माक विचार
बरीच माहिती वाचायला मिळत
वाचतो आहे ...
सहमत
सावधान ,सावधान वणवा पेट घेत
अजून
Pagination