समाजाच प्रतिबिंब — स्वर भायदे, Mon, 03/28/2011 - 10:31 मी असा मी तसा मी कसा जसा भित्रा ससा मी स्वार्थी हो मी स्वार्थी करतो फक्त तेजाची आरती देश माझा मी नाही देशाचा ना मी माझ्या पेशाचा मी शिख, मी हिंदू मी पारशी झाले सगळेच स्वार्थी प्रतिक्रिया द्या 1189 वाचन 💬 प्रतिसाद (2) जयहिंद कच्ची कैरी Mon, 03/28/2011 - 13:22 नवीन हम सब एक है / कविता जरा जास्तच घाईत आटोपलेली दिसतेय नाहीतर अजुन छान झाली असती . येवुद्या आनखिन गणेशा Mon, 03/28/2011 - 16:32 नवीन येवुद्या आनखिन
जयहिंद कच्ची कैरी Mon, 03/28/2011 - 13:22 नवीन हम सब एक है / कविता जरा जास्तच घाईत आटोपलेली दिसतेय नाहीतर अजुन छान झाली असती .
जयहिंद
येवुद्या आनखिन