का असा लोपला हा चंद्र मेघडंबरी
का शांत झाल्या अवखळ लाटा किनारी
कुठे मंद पवन हळू गुप्त झाला
का फुले पानाशी धरतात हा अबोला?
दूर देऊळाची समाधी जणु लागलेली
तिची शांतता पसरली ही आसमंती
की भाकीतसे ह्या नीरव नीरव वेळी
कालमानाचे गणित ते चंद्र्मौळी!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1546
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहाहा! वाचताना आपोआपच
मिपावर स्वागत.
छोटीशी
कविता छान .. मेघडंबरी आणि
aparna akshay, पैसा, कच्ची
मस्त कवोता... शांत भाव