कालच्या सामन्या नंतर रीकी ने फोडलेल्या वस्तुंची यादी.
१. स्वतः ची फळी (बॅट)
२. कोच ची आरामखुर्ची.
३. रेस्टरुम मधील दूरचीत्रवाणी संच, रीमोट सहीत.
४. स्टेडीयम मधील जेवढे सापडतील तेवढे दूरचित्रवाणी संच.
५. कॅमेरा आणि छायाचीत्रकाराचे डोके.
६. मैदानातील दीवे.
७. युवी च्या गाडीचे टायर.
८. रीलायन्स मोबाईल चे टॉवर.
९. हॉटेल मधल्या काउन्टर वरील दूरध्वनी संच.
१०. टॅक्सी चे मीटर (वीमानतळावर जाताना).
११. सीग्नल वर थांबलेल्या शेजारच्या गाडीतील आकाशवाणी संच.
१२. गुजरात टुरेझम चा जाहीरात फलक.
१३. अजुन एक दूरचीत्रवाणी संच (हायलाईट्स पाहताना)
१४. सगळ्यात शेवटी स्वतः चे डोके (असल्याचा संशय येउन)
प्रतिक्रिया
काहीही?
कमोड टाकायचा राहिला बहुतेक
दगडंची सूरूवात (रॉ़कओण) मधील मेरी लौंड्रीका एक बील
वाह वाह...
आत्मशुन्य ..लई भारी...
रीकी म्हणतो...
अव्वल.....
व्वा
कालच्या सामन्या नंतर रीकी ने
हा हा हा...
तोंड दाबुन हसणे फायद्याचे पोट
अरेच्या मी फाड्लेल्या असे