१. स्वतः ची फळी (बॅट)
२. कोच ची आरामखुर्ची.
३. रेस्टरुम मधील दूरचीत्रवाणी संच, रीमोट सहीत.
४. स्टेडीयम मधील जेवढे सापडतील तेवढे दूरचित्रवाणी संच.
५. कॅमेरा आणि छायाचीत्रकाराचे डोके.
६. मैदानातील दीवे.
७. युवी च्या गाडीचे टायर.
८. रीलायन्स मोबाईल चे टॉवर.
९. हॉटेल मधल्या काउन्टर वरील दूरध्वनी संच.
१०. टॅक्सी चे मीटर (वीमानतळावर जाताना).
११. सीग्नल वर थांबलेल्या शेजारच्या गाडीतील आकाशवाणी संच.
१२. गुजरात टुरेझम चा जाहीरात फलक.
१३. अजुन एक दूरचीत्रवाणी संच (हायलाईट्स पाहताना)
१४. सगळ्यात शेवटी स्वतः चे डोके (असल्याचा संशय येउन)
वाचने
4434
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
काहीही?
कमोड टाकायचा राहिला बहुतेक
दगडंची सूरूवात (रॉ़कओण) मधील मेरी लौंड्रीका एक बील
वाह वाह...
In reply to दगडंची सूरूवात (रॉ़कओण) मधील मेरी लौंड्रीका एक बील by आत्मशून्य
आत्मशुन्य ..लई भारी...
In reply to दगडंची सूरूवात (रॉ़कओण) मधील मेरी लौंड्रीका एक बील by आत्मशून्य
रीकी म्हणतो...
In reply to आत्मशुन्य ..लई भारी... by डावखुरा
अव्वल.....
In reply to दगडंची सूरूवात (रॉ़कओण) मधील मेरी लौंड्रीका एक बील by आत्मशून्य
व्वा
कालच्या सामन्या नंतर रीकी ने
हा हा हा...
In reply to कालच्या सामन्या नंतर रीकी ने by मुलूखावेगळी
तोंड दाबुन हसणे फायद्याचे पोट
In reply to हा हा हा... by महेश काळे
अरेच्या मी फाड्लेल्या असे
In reply to कालच्या सामन्या नंतर रीकी ने by मुलूखावेगळी