एक किस्सा...
जवळपास २ वर्षा पासून मिपाचा फॅन... पण एवढ्या मोठ्या माणसात लिहायच आणि प्रतिक्रिया देयाची हिंमत होत नव्हती.. शेवटी ठरवल आणि थोड्याच दिवसपुर्वि. हिंमत करून अकाउंट खोलून आपल्या मिपा परिवारात ..खर्या आर्थाने प्रवेश केला..आणि आपल्या कुटुंबाचा सदस्य झालो..
मझा हे पाहिलच लिखाण... लहान असतानाच मी केलेल भाषण इथे टाकत आहे..
लहान आसताना.(४ येत्तेत) एका आमदार निवडुनूकी दरम्यान मी केलेल भाषण....(त्या वेळेसचे आमदार नारायण पवारांच्या विरोधात दिलीप मोहिते आसा सामना होता..)
सर्व लोक परावर जमलेले..मी ही आपला हाफ विजारा(पॅंट) मधे..एकदम तोरयात उभा होतो..
थोड्याच वेळात दिलीप मोहिते आणि समर्थकांच्या गाड्या पारा जवळ आल्या..वडील दिलीप मोहित्यांचे (जेड पी सदस्य)
खन्दे समर्थक..त्यामुळे भाषणाचा चान्स मला भेटलेला...
महिलांच..मोहिते साहेबांना ओवळण झाल..साहबे पारावर ठेवलेल्या खुर्चिवर बसले.
गावातल्या..कोणीतरी पुढार्याण शाब्दिक स्वागत् करून सभेला सुरूवात केली..नि पुढील भाषण माझ सांगून दिल..(मला वाटलेल एवढ्या लवकर काय आपला नंबर येत नाय) नि मझा अचानक घोंधळ उडून गेला..
मी मोहिते साहेबांच्या शेजारी उभे राहून सुरू झालो..
भाषणात मान्यवरांच स्वागत झाल..
आपल्या गावात जो विकास झाला तो अण्णानि केला (दिलीप मोहिते)
केला..
गावात पाणी,वीज,रस्ते,अण्णानि केले..
आपल मत फक्त आन्नानाच..
त्यामुळे आमदार नारायण पवारांचा विजय निच्छित होणार..(मलाभावी आमदार दिलीप मोहिते म्हणायच होत..)
बोला आमदार नारायण पवारांचा विजय आसो..सगेळे गप्प झालेले..मला काहीच समजल नाही..
काहीतरी चुकल हे जाणवल आणि मी पटकन खाली बसलो..
आमदारांनी भाषणात हसत वडिलांना विचारला काय गावडे साहेब तुम्ही नक्की कोणच काम करता..
मग काय बापाने खरी येऊन चांगल सुनवल..
त्या निवडणुकीत दिलीप मोहित्यांचा पराभव झाला..नि मला तो चांगलाच ध्यानात राहिला..(माझया वडिलांना पण)
पुढच्या निवडणुकीत पुन्हा तेच दोघे उमेदवार होते..पण आपल्याला काही भाषणाचा चान्स मिळाला नाय..
आणि काय मग .दिलीप मोहिते..आमदार दिलीप मोहिते झाले...
आमदार कायम घरी आले की वडिलांना माझया सोमर विचारता काय गावडे नक्की कोणच काम करता.
आणि हशा सुरू होतो.....
(आम्ही ब्रिटीशांच्या देशात...त्यांच्याच क्लब(बार) मधे जाऊन इंडियन टीम ला सपोर्ट करतो ...
केवढी आमची हिंमत..)
याद्या
3322
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
शेवटी काय तुम्ही देव बप्पा.
लेख वुत्तम
@टंकलेखणाच्या चुका वगळता बाकी
In reply to लेख वुत्तम by वपाडाव
श्री. निनाद यांचा निषेध!
In reply to @टंकलेखणाच्या चुका वगळता बाकी by निनाद मुक्काम …
बिपीन जी आपला गैरसमज होत
In reply to श्री. निनाद यांचा निषेध! by बिपिन कार्यकर्ते
खुलाश्याबद्दल धन्यवाद .
In reply to बिपीन जी आपला गैरसमज होत by निनाद मुक्काम …
टारझन साहेब उलट मला
In reply to खुलाश्याबद्दल धन्यवाद . by टारझन
+१ सहमत
In reply to खुलाश्याबद्दल धन्यवाद . by टारझन
हा हा हा !!
स्वारी