चित्रे साहेब, असे वर्णन करू नका हो… फार त्रास होतो. असो.
सोडे घालून गरमागरम पोहे !!!
हे पहिल्यांदा ऐकतोय. बघतो करून एकदा पण सोडे कुठे मिळणार.
बादवे, मुलुंड ला सात रस्त्याला संदीप हॉटेल मध्ये तळलेले बोंबील लाजवाब मिळतात.
बाकी लेख मस्त
- एक प्युअर नोंनव्हेजीटेरीयन
प्रतिक्रिया
उत्तम चविष्ट लिखाण !!!!
चित्रे साहेब, असे वर्णन करू
चित्रे!!!चित्रे!!! ...... खरे