अरे वा, हेच का ते मदुमलाई जेथे एक जण वेडा झाला अन पुढे त्याचं पुस्तक वाचुन आम्ही वेडे झालो? रानकुत्री वगैरे दिसली की नाही? बाकी जळजळ झाल्याने वर्णन पुर्ण वाचु शकलो नाही. ;-)
अतिशय छान .. मस्त वर्णन..
फिरत रहा .. त्या पावलांच्या ठस्यावर कधीतरी आमची पावले पडतीलच
अवांतर : कालच रतनगड ला जावुन आलो .. पण फोटो डकवणे अआनि लिहिणे लगेच जमणे अवघड वाटते आहे,
हे वाचल्याने असे वाटते आहे लिहुन तरी बघावे ..
धन्यवाद
प्रतिक्रिया
ह्ये ब्येस
मस्त
जंगलापेक्षा
छान! हे मदुमलाइ उटी ला जाताना
जंगल वर्णनापेक्षा प्रवास
अरे वा, हेच का ते मदुमलाई
छान
मग.. अजूनपण स्वप्नात वाघ येतो
सुंदर वर्णन अमोल केळकर
एकदम मस्त लिहिले आहे. मजा आला
अतिशय छान .. मस्त
सर्वांना मनापासून धन्यवाद...