✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पुस्तकं हवीत

म
मुलूखावेगळी यांनी
Sat, 02/05/2011 - 14:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3254 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

एक तर आहे बघा, डाउन

नरेशकुमार
Sat, 02/05/2011 - 14:55 नवीन
एक तर आहे बघा, डाउन लोडा http://books.google.co.in/books?id=MK3QB6Qi5MsC&lpg=PP1&dq=vishnu%20stotram&pg=PP1#v=onepage&q&f=false Image removed." alt="" />
  • Log in or register to post comments

धन्यवाद नरेशकुमारजी,

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 02/06/2011 - 10:19 नवीन
धन्यवाद नरेशकुमारजी, तुम्ही दिलेल्या दुव्या वरुन शोध घेत घेत http://sanskritdocuments.org/all_sa/skanda_sa.html ईथे पोचलो आणि आम्हाला खालिल श्लोक सापडला, बर्‍याच दिवसांपासुन शोधत होतो. लहानपणी रोज सकाळी आई म्हणुन घ्यायची पण पुढे शींग फुटल्यावर विसरलो होतो. मनात हुरहुर लागली होती. आता रोज म्हणणार, पैजारबुवा, प्रज्ञा विवर्धन कार्तिकेय स्तोत्रं praGYaa vivardhana kaartikeya stotraM श्री गणेशाय नमः . श्री स्कन्द उवाच योगीश्वरो महासेनः कार्तिकेयोऽग्निनंदनः . स्कन्दः कुमारः सेनानी स्वामी शंकरसम्भवः .. गांगेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वजः . तारकारिरुमापुत्रः क्रौञ्चारिश्च षडाननः .. शब्दब्रह्म समुद्रश्च सिद्धः सारस्वतो गुहः . सनत्कुमारो भगवान् भोग मोक्ष फलप्रदः .. शरजन्मा गुणादीशः पूर्वजो मुक्ति मार्गकृत् . सर्वागम प्रणेता च वाञ्छितार्थ प्रदर्शनः .. अष्टाविंशति नामानि मदीयानीति यः पठेत् . प्रत्यूषम् श्रद्धया युक्तो मूको वाचस्पतिर्भवेत् .. महामन्त्रमया नीति मम नामानुकीर्तनम् . महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा .. .. इति श्री रुद्रयामले प्रज्ञाविवर्धनाख्यम् श्रीमत्कार्तिकेयस्तोत्रम् संपूर्णम् .. श्लोका विषयी अधिक माहिती दुव्यात आहे. जरुर वाचावी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

अरे हे आहेत आमच्याकडे पन मला

मुलूखावेगळी
Sat, 02/05/2011 - 15:11 नवीन
अरे हे आहेत आमच्याकडे पन मला जे पहिजेत ते विष्नुसहस्त्रनाम स्तोत्र ( व्याधी विनाशन प्रयोग ) वेगळे आहे आनि निरंजन माधवचेच व्यंन्कटेश स्तोत्र पाहिजे
  • Log in or register to post comments

अरे हे आहेत आमच्याकडे पन मला

मुलूखावेगळी
Sat, 02/05/2011 - 22:03 नवीन
@ अमित, धन्यवाद तिथे काही नाही मिळाले बरेच शोधले @ मितान फोन नं. असल्यास देउ शकतेस का आभारी राहील
  • Log in or register to post comments

ही साईट बघा.

अमित देवधर
Sat, 02/05/2011 - 17:13 नवीन
www.sanskritdocuments.org
  • Log in or register to post comments

आळंदीच्या 'श्रीदत्त '

मितान
Sat, 02/05/2011 - 19:23 नवीन
आळंदीच्या 'श्रीदत्त ' नावाच्या पुस्तकाच्या दुकानात मला अशीच काही दुर्मिळ पुस्तके मिळाली होती. तिथे शोधा. त्यांच्याकडे नसतिल तर नाव नोंदवून ठेवा. पुस्तक मिळाले की ते फोन करुन सांगतात.
  • Log in or register to post comments

मिपाच्या अध्यात्म शिरोमणी

वेताळ
Sat, 02/05/2011 - 19:43 नवीन
श्री. श्री. श्री . शुचिजी ह्याच्याशी संपर्क साधा.त्या तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील.
  • Log in or register to post comments

गरूडपुराण मराठीतुन....मिळेल

डावखुरा
Sat, 02/05/2011 - 20:50 नवीन
गरूडपुराण मराठीतुन....मिळेल का?
  • Log in or register to post comments

माफ करा पन इथे ईग्रजी मधुन

नरेशकुमार
Sun, 02/06/2011 - 10:51 नवीन
माफ करा पन इथे ईग्रजी मधुन आहेत बघा http://www.scribd.com/doc/25954853/The-Garuda-Purana http://www.scribd.com/doc/24376082/1-The-Brahma-Purana http://www.scribd.com/doc/24376132/2-Padma-Purana http://www.scribd.com/doc/24376140/3-The-Vishnu-Purana http://www.scribd.com/doc/24376156/4-The-Vayu-Purana http://www.scribd.com/doc/24376176/5-Bhagvata-Purana http://www.scribd.com/doc/24376187/6-The-Narada-Purana http://www.scribd.com/doc/24376222/10-Brahma-Vaivarta-Purana http://www.scribd.com/doc/24376258/13-Skanda-Purana http://www.scribd.com/doc/24376270/14-Vaamana-Purana http://www.scribd.com/doc/24376281/15-Kurma-Purana http://www.scribd.com/doc/24376497/16-THE-MATSYA-PURANA
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा