धन्यवाद नरेशकुमारजी,
तुम्ही दिलेल्या दुव्या वरुन शोध घेत घेत
http://sanskritdocuments.org/all_sa/skanda_sa.html ईथे पोचलो आणि आम्हाला खालिल श्लोक सापडला,
बर्याच दिवसांपासुन शोधत होतो. लहानपणी रोज सकाळी आई म्हणुन घ्यायची पण पुढे शींग फुटल्यावर विसरलो होतो.
मनात हुरहुर लागली होती.
आता रोज म्हणणार,
पैजारबुवा,
प्रज्ञा विवर्धन कार्तिकेय स्तोत्रं
praGYaa vivardhana kaartikeya stotraM
श्री गणेशाय नमः . श्री स्कन्द उवाच
योगीश्वरो महासेनः कार्तिकेयोऽग्निनंदनः .
स्कन्दः कुमारः सेनानी स्वामी शंकरसम्भवः ..
गांगेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वजः .
तारकारिरुमापुत्रः क्रौञ्चारिश्च षडाननः ..
शब्दब्रह्म समुद्रश्च सिद्धः सारस्वतो गुहः .
सनत्कुमारो भगवान् भोग मोक्ष फलप्रदः ..
शरजन्मा गुणादीशः पूर्वजो मुक्ति मार्गकृत् .
सर्वागम प्रणेता च वाञ्छितार्थ प्रदर्शनः ..
अष्टाविंशति नामानि मदीयानीति यः पठेत् .
प्रत्यूषम् श्रद्धया युक्तो मूको वाचस्पतिर्भवेत् ..
महामन्त्रमया नीति मम नामानुकीर्तनम् .
महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा ..
.. इति श्री रुद्रयामले प्रज्ञाविवर्धनाख्यम्
श्रीमत्कार्तिकेयस्तोत्रम् संपूर्णम् ..
श्लोका विषयी अधिक माहिती दुव्यात आहे. जरुर वाचावी....
आळंदीच्या 'श्रीदत्त ' नावाच्या पुस्तकाच्या दुकानात मला अशीच काही दुर्मिळ पुस्तके मिळाली होती. तिथे शोधा. त्यांच्याकडे नसतिल तर नाव नोंदवून ठेवा. पुस्तक मिळाले की ते फोन करुन सांगतात.
प्रतिक्रिया
एक तर आहे बघा, डाउन
धन्यवाद नरेशकुमारजी,
अरे हे आहेत आमच्याकडे पन मला
अरे हे आहेत आमच्याकडे पन मला
ही साईट बघा.
आळंदीच्या 'श्रीदत्त '
मिपाच्या अध्यात्म शिरोमणी
गरूडपुराण मराठीतुन....मिळेल
माफ करा पन इथे ईग्रजी मधुन