माझे लेख चोरले गेलेत !
आत्ताच एका मित्राने सांगितले की माझे लेख चोरले गेलेत.
http://www.marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:335404
ही लिंक पण दिली. या पल्लवी शेलार कोण बाई आहेत ते मला माहीत नाही.
इथे जाऊन बघितले तर माझ्या दोन बालकथा माझ्या परवानगीशिवाय स्वतःच्या नावावर टाकल्या आहेत. ब्लॉगवर कॉपीराईट्स चे चिन्ह असतानाही !
मित्र सांगत होता या साईटवरचे जवळजवळ सगळे लेखन चोरलेले आहे !
कोणती कारवाई करावी ? कशी ?
कृपया आपणही आपले लेख इथे आहेत का ते बघावे.
प्रतिक्रिया
जलावर चोरांची संख्या कमी
याशिवाय, मिसळ्पाव वर हे
मिपा व्यवस्थापनाने यात लक्ष घालावे
असहमत
परिस्थिती काय आहे हे तर
एकतर तिथे प्रथम आयडी घेऊन
सहमत
+ २
+३
+४
+५
नंदनशी सहमत आहे.
फक्त इतकेच करता येईल? चोरी
संदर्भ,सौजन्य,साभार हे तरी
मीमराठीचा अॅडमिन असणार्या
त्या साईटचे अॅडमिन कोण आहे
+१
हेच...
+१
+ ४
वेट अँड सी....!
हा डोमेन
मी त्याच मेल आयडीवर मेल केला
+१ मिलिंद, मी पण हेच शोधत
णेकी कर .. दरिया मे डाल
मी तर म्हनतो, घ्या, जितके
मी केला प्रयास पन त्या
..........त्या लेखांवर
बराबरे, माझ्या लेखांवर मी एक
बराबरे, माझ्या लेखांवर मी एक
कांचन काकू किंवा मितान चे लेख
काहीही उपयोग नाही
अजुन एक सुचना. लेखन चोरीलाच
टारझन
असं घालुण पाडुण का बोल्तोयेस,
विचार सुचत नसतील वाचावेत ,
मितान .. जालावर लिहिलेले लेखन
काही कवी स्वतःचे नाव गुंफतात
गझलेमध्ये ते शक्य असते हो
अहो मितान , तुम्ही इथे
शेवटी जावुन जावुन कोर्टात
चोराला कश्याला उगीच दोष देतेस
तरी वाईट वाटतेच
हे एवढे लांबलचक "गूगल सर्च
बरोबर
धनंजय, टाळ्या.
खुलासा - वरील चित्रे
याबाबत नीलकांतशी संबंध साधला आहे काय? निषेधाची तर्हा पटली नाही
सर्वप्रथम हे लक्षात घेतले
प्रताधिकार
Pagination