सर्व मिपावरील सुगरणींना (सुगरणाना देखील) आवाहन आणि आव्हान !!!!!
माझ्या मुलीला गव्हाची अलर्जी (CELIAC DISEASE) असल्याने गहू/ मैदा विरहीत रेसीपीच्या शोधात आहे,
(तांदुळ/ ज्वारी/बाजरी/मका इ. घरी दळ्लेली पीठे चालतात. )
ड्रेसिंग करता (readymade आयसींग )चालत नाही (Risk of contamination).
अटी अवघड असल्याने पाकक्रुती प्रयत्न करणार्यांचे आधीच आभार !
-------------------------------------------------------------
असहकार
वाचने
5940
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
सांगते. रवा चालेल ना लेकीला
धन्यवाद
In reply to सांगते. रवा चालेल ना लेकीला by यशोधरा
खाली मेव्याने लिहिलेच आहे, पण
In reply to धन्यवाद by असहकार
तुम्ही तांदळाच्या रव्याचंही
In reply to खाली मेव्याने लिहिलेच आहे, पण by यशोधरा
लै भारी!!
In reply to सांगते. रवा चालेल ना लेकीला by यशोधरा
कॉर्न मील चा करून बघावा. कारण
प्राजू, तांदळाचा रवा असतो गं,
In reply to कॉर्न मील चा करून बघावा. कारण by प्राजु
मलाही खूप वाईट वाटलं असहकार्
वरती मेव्या म्हणतो
धोंडस/तवसाळं..
ही पहा चॉकलेट केकची
माझ्याकडुनही तुमच्या मुलीला
हा अजून एक बिनामैद्याचा