Skip to main content

तपश्चर्या

योगेश२४ यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
स्वानन्द

हा मी डेस्कटॉप चा वॉल्पेपर म्हणून वापरू शकतो का?
18/01/2011 - 09:12 Permalink
५० फक्त

खुप मस्त फोटो, जरा जागा कोणती आहे ते सांगु शकाल काय ? जाउन येईन. असं पाण्यात बसणं नळदुर्गच्या किल्यात शक्या आहे पाबसाळ्यांत, बाकी ठिकाणचे माहित नाही. हर्षद.
18/01/2011 - 11:03 Permalink
सहज

फोटो आवडला. फोटोतील स्थळ, काळ माहीती येउ द्या!
18/01/2011 - 11:11 Permalink
नगरीनिरंजन

फोटो खूप सुंदर. रंगसंगती, वातावरणनिर्मिती आणि एकूणच परिणाम अतिउत्तम! पण ती फोटोतली व्यक्ती बाहेर तोंड न करता कॅमेर्‍याकडे तोंड करून बसलेली आहे हे थोडेसे खटकले.
18/01/2011 - 15:09 Permalink
योगेश२४

प्रतिक्रियांबद्दल मनापासुन धन्यवाद :-) हा फोटो आंबोली घाटात घेतला आहे. आंबोली घाटात जो मुख्य धबधबा आहे, त्या धबधब्याचे पाणी जाण्यासाठी रस्त्याखालुन एक वाट केली आहे (एक छोटासा पूल आहे). त्याच पूलाखालील पाण्यात हे "तपस्वी" बसलेले होते. :-)
19/01/2011 - 09:16 Permalink
निनाद मुक्काम …

एक आध्यत्मिक शंका तपस्वी दिंगबर अवस्थेत आहेत का ? निसागार्वस्थेत निसर्गातील पंचातात्वांची तादात्म्य पावले आहेत
21/01/2011 - 02:55 Permalink