खुप मस्त फोटो, जरा जागा कोणती आहे ते सांगु शकाल काय ? जाउन येईन.
असं पाण्यात बसणं नळदुर्गच्या किल्यात शक्या आहे पाबसाळ्यांत, बाकी ठिकाणचे माहित नाही.
हर्षद.
फोटो खूप सुंदर. रंगसंगती, वातावरणनिर्मिती आणि एकूणच परिणाम अतिउत्तम!
पण ती फोटोतली व्यक्ती बाहेर तोंड न करता कॅमेर्याकडे तोंड करून बसलेली आहे हे थोडेसे खटकले.
प्रतिक्रियांबद्दल मनापासुन धन्यवाद :-)
हा फोटो आंबोली घाटात घेतला आहे. आंबोली घाटात जो मुख्य धबधबा आहे, त्या धबधब्याचे पाणी जाण्यासाठी रस्त्याखालुन एक वाट केली आहे (एक छोटासा पूल आहे). त्याच पूलाखालील पाण्यात हे "तपस्वी" बसलेले होते. :-)
आ ह्हा!
In reply to आ ह्हा! by स्वानन्द
नक्कीच :-)
मस्तं. फार छान काढला आहे
योगेश २४ एक्दम मस्त.
सुरेख
In reply to सुरेख by सहज
असच म्हणतो.
आधी हा माणूस कोण ते
फोटो खूप सुंदर. रंगसंगती,
हा हा हा मस्त आयडीयाची कल्पना
अप्रतिम...
छान काढला आहे फोटो.
धन्यवाद
In reply to धन्यवाद by योगेश२४
तपस्वी 'ध्यानमग्न' असल्याने
खरोखर सुंदर
एक आध्यत्मिक शंका तपस्वी