✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अंतर

ज
जयवी यांनी
Wed, 04/30/2008 - 00:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3417 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

म
मीनल Wed, 04/30/2008 - 04:53 नवीन

अंतर

वयाच्या तरूणपणात मन जुळली असो नसोत,नैसर्गिक नियमानुसार शरीरांमधले अंतर कमी करण्याकडे कल असतो. नंतर मन जुळली तर एकमे़कांच्यातले अंतर इतक कमी होत की ,`तू और मै एक जान` स्थिती होऊन जाते. जोडीदाराच्या अगदी हृदयातच निवास असतो. मग त्यान /तीन स्व:ताच्या ह्रुदयात बोललेले ही जोडीदाराला ऐकू येते.अंतर राहतच नाही. पण मन जुळली नाही तर मात्र मानसिक अंतर मैलोंन मैल वाटत.शारिरिक अंतर सुखावह वाटते.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 09:53 नवीन

सुरेख...

एकदा ही जवळीक साधली की मात्र बाकीचे फार दूर वाटायला लागतात. पण त्या प्रत्येक पडलेल्या पुलाची एक तरी वीट असतेच जपून ठेवलेली नव्या पुलाच्या उभारणीसाठी. त्या पडझडीतून वाचलेली एक तरी अशी भिंत असतेच तडा न गेलेली. ती कायमच तयार असते नव्या बांधासाठी. कदाचित त्या भिंतीचाच आसरा शोधत असतो एखादा नवा पूल…….!! वा जयू! छोटेखानी, परंतु अतिशय सुरेख प्रकटन! जियो...! मस्तच लिहून गेली आहेस... अंतर अपुले असे निरंतर जरा हसावे.. जरा रुसावे कधी ओलावा कधी दुरावा शोधत जावे… गवसत जावे क्या बात है..... तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 04/30/2008 - 15:32 नवीन

छान

कधी एक अंतर पार केल्यावर असं लक्षात येतं की हे अंतर पार करायच्या नादात आपण बाकी अंतरं फ़ारच वाढवलीयेत. फारच ताणल्या गेलेत बाकीच्या पुलांचे दोर……!! तो ताण सैल करायला जावा तर जवळचा असलेला तो दूर जाणार….! कधी हा सगळाच ताण असह्य होतो….!! सगळी अंतरं राखून तोल सांभाळत जाणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. काही मात्र मज्जेने जो भेटेल त्याला आपल्याशी बांधून ठेवून चालू शकतो…..चक्क गाणी गुणगुणत….! छान झालेय प्रकटन, वरिल ओळी विशेष आवडल्या !
  • Log in or register to post comments
ज
जयवी गुरुवार, 05/01/2008 - 13:31 नवीन

शुक्रिया !!

मीनल, तात्या, आनंदयात्री........ तहे दिल से शुक्रिया :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 05/01/2008 - 13:53 नवीन

प्रकटन..

प्रकटन आवडले, स्वाती
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 05/01/2008 - 18:34 नवीन

छान

सगळी अंतरं राखून तोल सांभाळत जाणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. काही मात्र मज्जेने जो भेटेल त्याला आपल्याशी बांधून ठेवून चालू शकतो…..चक्क गाणी गुणगुणत….! त्यांच्यात कसलंतरी जबरी संमोहन असतं जे सगळ्यांना त्याच्याशी चुंबकासारखं बांधून ठेवतं. मग धडपड सुरु रहाते ती बाकीच्यांची……त्याच्यासोबत चालत रहाण्याची. हे असं जगता यायला हवं….!! म्हणजे पूलही बांधायला नकोत…. त्याची डागडुजीही करायला नको. क्या बात है, जयवी ताई , मनाचा ठाव घेतलात, ह्रदयात भिडले. नेहमी प्रमाणे छान . (तुमच्या लिखानाची फॅन)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा