✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक कहाणी (प्रेम)

च
चिप्लुन्कर यांनी
Fri, 01/07/2011 - 16:05  ·  लेख
लेख
महाविद्यालायेन जीवना तील कथा आहे (अस्मादिकांची). मी साधारण तेरावी ला असताना एक गोड मुलगी आमच्या महाविद्यालयात आली अकरावी ला तिने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला . माझे क्लास्सेस साधारण साली ८ ते दुपारी १.३० पर्यंत असत असे तेन्वाचे मित्र सांगतात (बसलाय कोण वर्गात) पण जेन्वा तिला पाहिलं तेंवा पासून तीच सारखी समोर दिसू लागली . नन्तर कला कि ती माझ्याच एका दूरच्या बहिणीच्या वर्गात असून तिचीच एकदम खासम खास ( तिचाच शब्द) मैत्रीण आहे . त्यावेळी सर्व मित्रांना सांगून ठेवले कि तिच्या कडे नजर टाकू नका तो कादाचीत आपला डाव आहे . असो पण नंतर योगायोग न जुळवता पण ती सकाळी मी कॉलेज ला जाताना आणि ती तिच्या खासगी क्लास न जाताना रोज दिसू लागली . मी सकाळ ते दुपार कॅन्टीन ला जाणारा दुपारी ते संध्याकाळी पण जाऊ लागलो . पुष्कळ वेळा कॅन्टीन मध्ये आमची नजरा नजर होऊ लागली आणि मी पण बावळट , सारखा फक्त तिच्या कडे पाहत असे. काय सुंदर रुपडं होता ते. गोरापान वर्ण , पाणीदार डोळे , मधून भांग पडून दोन्ही कडून दोन वेण्या. अस्सल काकू बाई पण मला ती फार आवडत असे . तसी ती सुबक ठेंगणी होतीच. नन्तर जशी कॉलेज मध्ये जुनी होत गेली तशी मग जीन्स , टीस वगैरे सुरु . पण मी मात्र कधीही तिला पहिले कि " ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला. " असेच होत . मग फक्त तिच्याशी ओळख व्हावी म्हणून त्या दूरच्या बहिणीला जवळची कराय चा प्रयत्न सुरु झाला . मधून तिच्याशी " काय ग ती तुझी मैत्रीण .......... " असे म्हणून कोणत्याही विषयावर बोलणे सुरु झाले . काही दिवसांनी माझा हा प्रयत्न तिला कला आणि तिने ," तुला की कराय चे ते तू कर पण मी तुला काही मदत करू शकत नाही " असे सांगितले . मी पुन्हा या प्रेमाच्या सुरु न झालेल्या लढा ई मध्ये एकता पडलो. माझे वागणे बदलले रुपडे पण बदलले खांद्या पर्यंत वाढलेले केस ( आई माझी जंगली कट म्हणायची ) ते एकदम कमी झाले आणि इकदम फोर्मल लुक झाला . आर एकस १०० चा वेग आवाज कमी झाला. शायनिंग मारणे थांबले. आणि तरुणा ई चा सण ऑगस्ट मधील मैतेरी दिवस उजाडला . त्यावेळी कोलेज मधे २ गट एक मंजे त्या दिवशी रविवार असल्या मुले आधीच शनिवारी साजरा करणारा ( हावऱ्या, हावऱ्या सण कधी तर गावाच्या आधी ) असा आणि एक गट सोमवारी साजरा करणारा . आम्ही सगळे सिनिएअर असल्या मुळे आणि दुसरा गटात असल्या मुळे सोमवारी तिच्याची फ्रेंड शिप करायचीच असा चंग बांधला. क्र म क्ष
  • एक कहाणी ( प्रेम) २
  • एक कहाणी (प्रेम) २
  • एक कहाणी (प्रेम) ३

Book traversal links for एक कहाणी (प्रेम)

  • एक कहाणी ( प्रेम) २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3560 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

काय दर चार तासानी लेखन

परिकथेतील राजकुमार
Fri, 01/07/2011 - 16:16 नवीन
काय दर चार तासानी लेखन प्रसवायचा संकल्प सोडलाय का काय ? आणि निदान जरा शुद्ध तरी लिहा हो, व्याकरण जौ दे बारा गडगड्याच्या विहिरीत, पण निदान काय लिहिलय ते उच्चारता जरी आले आम्हाला तरी बरे.
  • Log in or register to post comments

त्यात परत १८ ओळींतच क्र म

गणपा
Fri, 01/07/2011 - 16:47 नवीन
त्यात परत १८ ओळींतच क्र म क्ष. ते "क्र म क्ष" पाहुनच पुढेवाचण्याचे श्रम वाचवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

असु द्या

नन्दादीप
Fri, 01/07/2011 - 16:32 नवीन
असु द्या हो परा भौ..आपलाच हाय...संबाळून घेउ. :::चिपलूनकर...बाबा नीट लिहिलेल वाच की परत एक्दा...
  • Log in or register to post comments

अहो त्यांना ब-याच प्रयत्नांनी

५० फक्त
Fri, 01/07/2011 - 16:34 नवीन
अहो त्यांना ब-याच प्रयत्नांनी मिपा वर प्रवेश मिळाला आहे, बहुधा त्यांचा सखाराम गटणे (ऑरिजनल) झाला आहे. "माझे क्लास्सेस साधारण साली ८ ते दुपारी १.३० पर्यंत असत असे तेन्वाचे मित्र सांगतात " म्हणजे कोणत्या साली ते कधी पर्यंत हो. ''असो पण नंतर योगायोग न जुळवता पण ती सकाळी मी कॉलेज ला जाताना आणि ती तिच्या खासगी क्लास न जाताना रोज दिसू लागली '' नक्की कोण कुठं जायचं हो ? एकदा वाचा हो प्रकाशित करायच्या आधि, तुम्हाला ब्यनि पण केला आहे. हर्षद.
  • Log in or register to post comments

नाव...

कवितानागेश
Fri, 01/07/2011 - 16:37 नवीन
कथेचे नाव मस्त आहे... एक कहाणी प्रेम! ;)
  • Log in or register to post comments

मला मराठी टंकता येत नाही .

चिप्लुन्कर
Fri, 01/07/2011 - 16:47 नवीन
मला मराठी टंकता येत नाही . आणि गुगल मध्ये मराठी टांकून इथे अडकवत आहे . सुधारणा लवकर होईल.
  • Log in or register to post comments

’डकवणे’ चा विरूद्धार्थी शब्द

मेघवेडा
Fri, 01/07/2011 - 16:55 नवीन
’डकवणे’ चा विरूद्धार्थी शब्द काय हो 'अडकवणे'? ;)
  • Log in or register to post comments

भावना पोचताहेत !

स्वतन्त्र
Fri, 01/07/2011 - 17:14 नवीन
जाऊ द्या हो चिप्लुन्कर एवढ वाईट वाटून घेऊ नका.भावना पोचताहेत हे महत्वाचे !!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा