✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

'फेसबुक' वर आहेस का?

द
दैत्य यांनी
गुरुवार, 01/06/2011 - 13:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9201 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

लेख आवडला

योगी९००
Fri, 01/07/2011 - 11:30 नवीन
दैत्य.. लेख आवडला आणि बरेचसे विचार पटले.. आजून काही ... १) लग्नानंतरचे फोटो आणि त्यावरच्या एकदम "मेड फॉर इच आदर" सारख्या प्रतिक्रिया..जरी नवरा बायको एकदम विजोड असले तरी... २) उगाच लिहीलेले वाल मेसेज .." आज ऑफिसमध्ये खुपच काम होते"..(जणू काही इतर लोकं ऑफिसमध्ये गोट्याच खेळत असतात).. "आज ऑफिसला जायला किंवा कोठेतरी जायला खुपच उशिर झाला" ...."आज मला माझा डबा खुपच आवडला"...वगैरे वगैरे निर्बुद्ध वाल मेसेजेस...अशा लोकांना सोशल नेटवर्किंग म्हणजे काय हे सांगावे वाटते.. बाकी गणपा यांनी म्हणले तेच आचरणात आणतोय...संगणक काही स्वतःहून फेस बुक चालू करत नाही...पण मोबाईल मधील फेसबुक विजेट मात्र करते..म्हणून ती फेसबुक विजेटच उडवून टाकली.. आता सुखी आहे. जास्त त्रागा होत नाही.
  • Log in or register to post comments

  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा