वाचतेय. अगदी पहिल्या भागापासून. विषय वेगळा तर आहेच आणि तो समजेल असा मांडला आहे त्याबद्दल अभिनंदन. आणि रोज एक भाग येत असल्याने एकदम भडिमार नाही आणि मोठ खंडही नसल्याने आधी काय वाचलं हे मुद्दाम आठवावंही लागत नाही. आधी कथा लिहून ती काही भागांत प्रकाशित करण्याची तुमची पद्धत आवडली.
पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत..
प्रतिक्रिया
वाचतेय...पुढ्चा आणि शेवटचा
वाचतो आहे.
वाचतेय. अगदी पहिल्या
वाचतिये.
वाचतेय .
मिपा वर आजपर्यंत वाचलेल्या उत्तम कथांमधील ही आहे ...