हसमुखसाठी (स्माईलीज) वापरावयाची चिन्हे कोणती,हे कसे कळणार?
हे आमचे स्नेही वेलणकर यांना ~X( ~X( ~X(
हे केश्याच्या विडंबनासाठी =)) =)) =))
हे आमचे मित्र प्राध्यापक दिलीप बिरूटे यांच्या साठी :B :B :B
हे कुणासाठी आहे ते नाही सांगणार पण आहे :X :X :X
हे तात्यासाहेब देवगडकर यांना :)) :)) :))
च्या मायला आमच्यासारख्या खेडवळाला पण हे जमलं की. :P :P :P
आपला,
(हसरा) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
हा हा हा... महेश वेलणकर ~X( ~X( ~X(
=)) =)) =))
हा हा हा! वेलणकर करता दिलेल्या स्माईली सहीच आहेत रे धोंड्या! :)
बाय द वे, शक्तिवेलू फोकलिचा भेटला नाही बर्याच दिवसात! :)
--
तात्या म्हणे आता उरलो शब्दकोड्यापुरता! :))
>>हे आमचे स्नेही वेलणकर यांना ~X( ~X( ~X(
हा हा हा मस्त !!! :)
कोणी नमोगती इथे असतील तर वेलणकरांना म्हणावं; सर आठवण काढतात आणि ते मिपावर आनंदी आहेत. त्याचबरोबर ते लवकरच एका दिवाळी अंकाची चीरफाड करणार आहेत, हेही सांगायला विसरु नका !!!
टीप : पंतांच्या स्माइलीजवर प्रतिक्रिया द्यायला अंमळ उशीर झाला वाटतं :(
:O) :O) :O) मनीम्याऊ...
<:P [( असे आहे होय चिन्ह .... <):) :''( 8>
पुण्याचे पेशवे
बरं झालं सांगितलत. प्रतिसादामधे स्मायली टाकता येतो मला पण खरडीत टाकता येत नव्हता. आता दोनचार वेळा सरावासाठी म्हणून खरडी टाकते फक्त स्मायलीच्या (सायली नावासारखं वाटतयं).
रेवती
जमलं स्मायलीचं गणित. :)
आधी फक्त प्रश्न पडला होता. :?
रेवती
छान सोय!