सुरेख!
अड्मिशन्,विद्यार्थ्याचे अमेरिका गमन ,कोटा,आरक्शण सगळ्यावर वरच भारी कॉमेन्ट केलित की
राव!(तेही प्रत्यक्षात कशाचच नाव न लिहिता!)
"उपक्रमा"वरचा राज ठाकरे/मुम्बै तील "पर प्रांतीय" प्रश्ना वरचा लेखही अगदि ह्याच शैलीत आहे.
साठ्यांचे नाठाळ कार्टे.
संवाद #१ आणि #२ एकदम रिअलिस्टिक वाटले.
#३ कदाचित अप-डाऊन करणार्यांना रिअलिस्टिक वाटत असेल. इथेच रहात असल्याने आम्हाला त्याची गंमत कळली नाही..
हे अजून वाढवता येईल काय, हेरंबजी?
प्रतिक्रिया
:)
पूर्ण नाही
मस्त!
अप्रतिम शैली........
लै भारी
छान आहे!
हा घ्या एक संवाद माझ्याकडून
नुकताच