चीनचे मनसे.
In reply to विजुभौंच्या ह्या लेखनात कधी by परिकथेतील राजकुमार
In reply to मातृभाषेला योग्य सन्मान देणार्या by आजानुकर्ण
In reply to मातृभाषेला सन्मान देणाऱ्या by अवलिया
मी इथे आलो मी इथं आलो म्या इडं आलु म्या इत्तं आलु हे मराठीतील वाक्य नाहीत का?एवढे जर तुम्हाला कळते तर मग मराठीत हिंदीतले शब्द आल्याने नक्की काय फरक पडतो हे समजावून सांगा.
In reply to गल्लत by आजानुकर्ण
In reply to काय फरक पडतो हे समजण्यासाठी by अवलिया
In reply to गल्लत by आजानुकर्ण
In reply to एवढे जर तुम्हाला कळते तर मग by विजुभाऊ
In reply to एवढे जर तुम्हाला कळते तर मग by विजुभाऊ
साधे उदाहरण घ्या मी "लहानपणी गर्वाचे घर खाली" असा धडा शिकलो होतो.मग पुढे काय घडले त्या धड्यात? मोठेपणी गर्वाला भाडेकरू मिळाला का?
In reply to मग पुढे? by पंगा
In reply to मातृभाषेला सन्मान देणाऱ्या by अवलिया
In reply to पुण्याच्या पेशव्यांशी सहमत by टारझन
In reply to ब्रिटिश टिंग्याशी सहमत आहे by अवलिया
In reply to तु "ब्रिटिश टिंगी" शी सहमत by टारझन
In reply to अरे बापरे... मग रे आता कसे by अवलिया
In reply to छोटी टिंगीशी सहमत by llपुण्याचे पेशवेll
मला सारखे खाली दाखवतोअश्लील अश्लील. अहो हिंदी शब्द मराठीत वापरताना मराठीत त्याचा काय अर्थ होतो हे तरी लक्षात घ्या की.
In reply to खाली दाखवतो? by आजानुकर्ण
In reply to =)) =)) =)) =)) =)) तेरे by टारझन
In reply to खाली दाखवतो? by आजानुकर्ण
In reply to अहो हिंदी शब्द मराठीत by llपुण्याचे पेशवेll
गर्व से कहो हम हिंदी हई.सांभाळून हो! नाही म्हणजे, इथे 'हिंदी हैं हम, वतन है हिंदोस्ताँ हमारा' याचा अर्थसुद्धा कोणी 'हिंदुस्थान हिंदीभाषकांचा, तस्मात् हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर कोणीही हिंदुस्थानात राहू नये'* असला काहीतरी लावायचा, तिथे तुमच्या वाक्याची काय कथा? (*बाकी या असल्या भाषांतरास प्रॉपगांडा व्हॅल्यू मजबूत आहे, नाही? ;-))
In reply to जपून! by पंगा
In reply to हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर by llपुण्याचे पेशवेll
In reply to हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर by विजुभाऊ
In reply to चुकीची माहिती by आजानुकर्ण
In reply to देशाची भाषा आणि देशाचे नाव by llपुण्याचे पेशवेll
सहमत. पण हे मत्प्रिय उप्र, भिहारी बांधवको पता नसते.हो पण त्यांच्या मूर्खपणामुळे आपणही मूर्खासारखे वागलेच पाहिजे असे थोडी आहे.
वा म्हणजे अरब हिंदुत्ववादी होते तर.देशाचे नाव हिंदुस्तान आहे. हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांचे पिलू आहे. समजले का? काळजीपूर्वक वाचल्यास असा प्रसंग येणार नाही.
In reply to सहमत. पण हे मत्प्रिय उप्र, by आजानुकर्ण
In reply to हो पण त्यांच्या मूर्खपणामुळे by llपुण्याचे पेशवेll
काहो दुसर्याचे अज्ञान दूर करना मूर्खपणा है असं आपको वाटता है का?नाही.
तरीही सूचनेचा विचार करू.धन्यवाद.
In reply to काहो दुसर्याचे अज्ञान दूर by आजानुकर्ण
In reply to चुकीची माहिती by आजानुकर्ण
हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांनी सोडलेले पिलू आहे.याबद्दल साशंक आहे. म्हणजे 'हिंदोस्ताँ'करिता मराठीत 'हिंदुस्थान' हा शब्द नेमका कधी वापरला जाऊ लागला, कोणी बनवला याबद्दल कल्पना नाही, परंतु जुन्या (म्ह. आमच्या आजोबांच्या वगैरे) पिढीपासूनच्या लोकांच्या तोंडून (आणि लेखी वापरातसुद्धा) हा शब्द सरसकट असाच ऐकलेला (आणि वाचलेला) आहे. असा वापर करणारांपैकी अनेकांचा 'हिंदुत्ववादा'शी दूरान्वयानेही संबंध नसावा (किंवा असलाच तर विरोधापुरता असावा). किंवा कदाचित याचे मूळ 'हिंदुत्ववाद्यां'त (म्ह. कोण? सावरकर वगैरे?) असेलही, परंतु हा शब्द मराठीतील सामान्य वापरात ('हिंदुत्ववाद्यां'मध्ये आणि इतरांमध्येसुद्धा) अशाच स्वरूपात गेल्या किमान तीनचार पिढ्यांत तरी रुळलेला आहे, आणि तो मराठीत 'हिंदुस्तान' असा कधीही म्हटलेला किंवा लिहिलेला निदान माझ्या तरी ऐकण्यापाहण्यात आलेला नाही. मग म्हणणारा/लिहिणारा 'हिंदुत्ववादी' असो वा नसो. उलटपक्षी, मराठीखेरीज इतर भाषांत हा शब्द 'हिंदुस्थान' असा लिहिलेला किंवा म्हटलेला (अगदी 'हिंदुत्ववाद्यां'कडूनसुद्धा) वाचण्यात किंवा ऐकण्यात आलेला नाही. त्यामुळे हा शब्द मराठीत 'हिंदुस्थान' तर इतर भाषांत 'हिंदुस्तान/हिंदोस्ताँ' असा असावा, आणि वापरणार्याच्या 'हिंदुत्वा'शी (किंवा 'हिंदुत्व'वादाशी) संबंध नसावा, अशी निदान माझी तरी धारणा आहे. (कदाचित मराठीतील 'हिंदुस्थान' हे 'हिंदोस्ताँ'चे अपभ्रष्ट रूप असू शकेल. मुंबईत एकदा 'रिचर्डसन अँड क्रूडास' या कंपनीचे नाव 'रिचर्डसन अँड गुरदास' असे सामान्यजनांकडून ऐकलेले आहे, तद्वत.) (बाय द वे, माझ्याच घरातील उदाहरण घ्यायचे झाल्यास, हा शब्द माझ्या घरात नेहमी 'हिंदुस्थान' असाच वापरण्यात आलेला आहे. माझ्या आजोबांबद्दल कल्पना नाही, परंतु माझे वडील 'हिंदुत्ववादा'चे कट्टर विरोधक होते आणि मीही 'हिंदुत्ववादी' नाही.)
In reply to कल्पना नाही by पंगा
In reply to हम्म by आजानुकर्ण
In reply to हिंदीस्तान: अवांतर by पंगा
In reply to हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर by llपुण्याचे पेशवेll
असाही अर्थ मत्प्रिय उप्र, भिहारवासी हिंदी बांधव लगाते असतात.माझा रोख 'हिंदी इतर भाषांना गिळंकृत करून राहिली आहे'-छाप अपप्रचार करणारांकडे होता. अशा अपप्रचारकांकरिता अशा (मुद्दाम लावलेल्या) अर्थास बरीच प्रॉपगांडा-व्हॅल्यू आहे, असे म्हणायचे होते. बाकी उत्तर भारतवासी हिंदीभाषक बांधवांच्या याबद्दलच्या (आपण म्हणता तशा) विचारांबद्दल बोलायचे झाल्यास, होय, याचाही थोडाफार अनुभव आहे. (म्हणजे अगदी बिगर-हिंदीभाषकांनी हिंदुस्थानात राहू नये वगैरे इतकी नव्हे, पण बिगरहिंदीभाषकांबद्दल - विशेष करून हिंदी पट्ट्याच्या दक्षिणेकडील रहिवाशांबद्दल - एकंदर तुच्छतेची भावना वगैरे पाहिलेली नाही असे नाही. दिल्लीच्या बसेसमध्ये 'भारत की सभी भाषाएं हमारी अपनी भाषाएं हैं' अशी 'सरकारी' घोषणा मुद्दाम लावावी लागते हे चित्र पुरेसे बोलके आहे. अर्थात ही परिस्थिती सार्वत्रिक नाही, पण नाही असेही नाही.) पण त्याची दखल घेण्याची गरज आहे असे वाटत नाही. भारताच्या एका छोट्या भागातील मर्यादित लोकांना उर्वरित भारतीयांबद्दल काय वाटते यावरून त्या उर्वरित भारतीयांचे भारतीयत्व ठरू नये, आणि त्या उर्वरित भारतीयांनी तर ते तसे मुळीच ठरवून घेऊ नये. गेले उडत! आणि तशीही इतरप्रांतीयांबद्दल तुच्छता ही एकंदर भारताचीच (किंवा कदाचित मानवजातीची) खासियत असावी. खुद्द महाराष्ट्रात, दक्षिणेकडील हेल काढून बोलणार्या लोकांबद्दल आणि त्यांच्या भाषांबद्दल विनाकारण तुच्छतेची - किमानपक्षी टिंगलटवाळीची - भावना परवापरवापर्यंत - अगदी आमच्या आईवडिलांच्या पिढीपर्यंत किंवा कदाचित आमच्याही पिढीपर्यंत - होती, आणि कदाचित अजूनही असल्यास आश्चर्य वाटणार नाही. किंबहुना, (केवळ भाषेच्याच नव्हे, तर इतरही बाबतींत) भक्कम परस्परतिरस्काराच्या मजबूत बांधणीवर भारत टिकून आहे, असे म्हटल्यास बहुधा वावगे ठरू नये.
In reply to मातृभाषेला सन्मान देणाऱ्या by अवलिया
अवांतर - माझ्या माहिती नुसार विजुभाउंची मातृभाषा मराठी नाही, पण मला जेवढे मराठीबद्दल प्रेम आहे तितकेच त्यांना आहे याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे+१ सहमत आहे बॉस. विजुभौंच्या मराठी प्रेमाबद्दल पुर्ण खात्री आहे. मात्र आजकाल मिपावर शुद्धलेखन वगैरेचे चिकित्सा व्हायल लागलेली बघुन गहिवरुन आले.
In reply to सहमत by परिकथेतील राजकुमार
In reply to जेव्हा मुद्दे नसतात तेव्हा by अवलिया
In reply to जेव्हा मुद्दे नसतात तेव्हा by अवलिया
In reply to आक्षेपार्ह संपादन by आजानुकर्ण
In reply to सहमत by परिकथेतील राजकुमार
In reply to शुद्धलेखन आनि मातृभाषेला by विजुभाऊ
व्हता हा शब्द अशुद्ध आहे. मग नव्हता हा शब्द शुद्ध कसा?हा फुलराणीतला डायलॉग आहे वाटतं. बरं हे देशद्रोही नक्की कोण ठरवते? महाराष्ट्रात पूर्वीपासूनच मराठी पाट्यांची सक्ती आहे. पुण्यात तरी ९९ टक्के पाट्या देवनागरी मराठीत दिसतात. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे.
In reply to महाराष्ट्र सरकारने असे काही केले तर सरसकट देशद्रोही ठरवले जाते. by आजानुकर्ण
In reply to >>महाराष्ट्रात पूर्वीपासूनच by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to शुद्धलेखन आनि मातृभाषेला by विजुभाऊ
In reply to शुद्धलेखन आनि मातृभाषेला by विजुभाऊ
सदाशिवपेठी पुणेरी मराठी हीच प्रमाण मराठी मानायची हा पुणेकरांचा अट्टाहास असतो. त्याच पुण्यात सदाशिव पेठेपासून हडपसर कडे थोडे दूर गेलो की " कुठे "या शब्दाचा उच्चार "कुढं" पुढे या शब्दाचा उच्चार "फुडं" अस केला जातो. त्याच पुण्यात खडकी दापोडी भागात येवू र्हायला जावू र्हायला असे शब्द वापरले जातात. मॉडेल कॉलनीत , आयडीयल कॉलनीत " मराठी वर्ड्स रीमेम्बर करायला डिफिकल्ट जाते" फुले मंडैत इकडे तिकडे वावरताना हिकडं तिकडं होते. ही तर्हा आहे महाराष्ट्रावर प्रमाणभाषेचा तोरा मिरवणार्या पुणेकरांचीहे धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड .... आले आले वरिजनल विजुभौ आले !!
In reply to सदाशिवपेठी पुणेरी मराठी हीच by परिकथेतील राजकुमार
In reply to शुद्धलेखन आनि मातृभाषेला by विजुभाऊ
In reply to पुण्यात तरी ९९ टक्के पाट्या by विजुभाऊ
महाराष्ट्रात मुम्बई आणि ठाणे नावाची दोन गावे आहेत. तेथे दुकानाच्या पाट्या / फलक मराठीत हवेत अशी आंदोलने मनसे आनि शिवसेनेला करावी लागतात. शासकीय नियम असूनही तसे करायला गेले की हिन्दी भाषीक लोक आणि त्यांचे कैवारी त्या विरोधात राष्ट्रीय आपत्ती असल्याप्रमाणे मराठी विरोधात एकत्र गोंधळ घालतात हे ठाऊक नाही वाटते आपल्याला. नक्की कुठल्या भूभागावर राहता ?मी पुण्यात राहतो. :-) गेले अनेक दिवस याबाबतीत काही बातम्या वाचनात आल्या नाहीत त्यामुळे हा वाद मिटला असावा असे वाटले. मला वाटते पाट्या-फलक मराठीत - पक्षी देवनागरीत - आल्याने हिंदी भाषकांचा फायदाच होणार आहे. पुरेसे शिक्षण न मिळाल्याने अनेक युपी बिहारी लोकांना इंग्रजी वाचता येत नाही मात्र देवनागरीतल्या पाट्या मात्र त्यांना चोख वाचता येतील. किंबहुना मराठी देवनागरीतल्या पाट्या या त्यांच्या हिताच्याच आहेत हे लाई चना वगैरे कार्यक्रमात श्री. ठाकरे (ठाकरे कुटुंबियांपैकी सध्या जे कोणी पदावर असतील त्यांनी) हिंदी भाषकांना समजावून सांगणे आवश्यक आहे. मला तर वाटते हा मराठी पाट्यांच्या विरोधातला कट हा हिंदी भाषकांचा नसून गुजराती भाषकांचा आहे. विरेन शाह वगैरे शाह मंडळी या कटाच्या अग्रभागी आहेत. (फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन व रूपम ग्रुप) (तुम्ही मुंबई असा मराठमोळा शब्द असताना बम्बईपासून प्रेरणा घेऊन मुम्बई असा शब्द का बनवला? मराठीत शक्यतो अनुस्वार लिहिला जातो.)
In reply to शंका by आजानुकर्ण
In reply to मराठीत शक्यतो अनुस्वार लिहिला by विजुभाऊ
देवनागरी लिपीतील अक्षर हे उच्चाराचे चित्र प्रातिनीधीत्व करते.हा हा म्हणजे प्रत्येक शब्द हे 'अक्शर्चिन्ह' असते असे सतीश रावले म्हणतात तसे का?
In reply to टिळकांनी की पुलंनी? by आजानुकर्ण
In reply to मुंबई हा शब्द मुम्बअि असाही by विजुभाऊ
In reply to धन्यवाद by आजानुकर्ण
In reply to मराठीत शक्यतो अनुस्वार लिहिला by विजुभाऊ
लो. टिळकानी एकदा संत हा शब्द सन्त , सनत ( यीतील न चा पाय मोडलेला समजावा ) असा लिहीला होता.अहो पण टिळकांनी तो शब्द तसा केवळ दिपोटींशी पंगा घेण्यासाठी लिहिला होता. (शेवटी मूळचे पुण्याचे नसले तरी रेट्रोअॅक्टिव इफेक्टने वाण नाही पण गुण लागायचाच. असो.) त्यानंतरच्या महाराष्ट्राच्या उभ्या इतिहासात (म्हणजे, महाराष्ट्राचा बसलेला इतिहास पाहिलेला नाही. तसेही आपण इतिहासतज्ज्ञ नाही. असो.) तो तसा तीन वेगवेगळ्या प्रकारे (एकाच वेळी किंवा वेगवेगळ्या वेळी सुटा) लिहिला गेल्याची उदाहरणे (वर आजानुकर्ण यांनी म्हटल्याप्रमाणे पु.लं.चा अपवाद वगैरे वगळता) फारशी नसावीत. (नाही म्हणायला हा शब्द 'सन्त' असा लिहिणारे तुरळक खाजाळू असतीलसुद्धा, परंतु 'सन् त' - मधली रिकामी जागा वगळून - असा लिहिणारे महाभाग टिळकांअगोदर किंवा नंतर झाल्याचे ऐकिवात नाही.) असो. (अवांतर: बाकी, टिळकांची संतत्रयीची किंवा 'मी शेंगदाणे खाल्लेच नाहीत'वाली गोष्ट काय किंवा गांधींची 'केट्ल'च्या स्पेलिंगची गोष्ट काय, या गोष्टी या कोणीतरी उठवून दिलेल्या वावड्या असाव्यात, अशी मला दाट शंका आहे.)
In reply to पण खरच मराठी जपलीच पाहिजे. by जागु
In reply to आदेशाचा अर्थ....! by इन्द्र्राज पवार
In reply to हम्म by आजानुकर्ण
In reply to अडचण येणार नाही असे वाटते. सम by llपुण्याचे पेशवेll
हिंदी शब्द मराठीत आल्याने काही अडचण होणार नाही असे मानून हेही वाक्य चालून जाईल असे वाटते.चालणार नाही. किंबहुना हे तुमच्या प्रतिसादाइतकेच अर्थहीन वाक्य आहे. वाक्यरचना योग्य नसल्याने ती समोरच्याला समजणार नाही. तो तुम्हाला वेडा समजण्याचा धोका इथे नमूद करावासा वाटतो.
In reply to हा हा by आजानुकर्ण
In reply to चालणार नाही. किंबहुना हे by llपुण्याचे पेशवेll
In reply to हा हा by आजानुकर्ण
In reply to आदेशाचा अर्थ....! by इन्द्र्राज पवार
In reply to काताकाना by सुनील
In reply to काताकाना by सुनील
सुनील-सानस्वतःस उल्लेखताना 'सान'प्रत्यय लावण्याची जपानीत प्रथा नसावी, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
In reply to अवांतर by पंगा
In reply to खर तर इंद्राज यांनी नेमकी अडचण लिहली आहेच तरी देखील.. by सहज
In reply to भारतात ज्या प्रांतात आपण by विजुभाऊ
In reply to भारतात ज्या प्रांतात आपण by विजुभाऊ
In reply to हास्यास्पद कारणमीमांसा by आजानुकर्ण
In reply to तरी मराठीला धोका हिंदीपासुन by विजुभाऊ
In reply to तरी मराठीला धोका हिंदीपासुन by विजुभाऊ
" सकाल प्रहर पासून एकसारख्या ताजगी साठी " अशी जहीरात करणार्याला मराठीत सकाळ हा शब्द आहे आणि त्यासाठी प्रहर हा शब्द वापरावा लागत नाही. " ताजगी " या ऐवजी "उत्साह , ताजेपणा" हे शब्द आहेत हे माहीत नाही. लोक तेच चालवून घेतात आणि हळूहळू चुकीचे शब्द बरोबर आहेत असे लोकाना वाटू लागते.श्री. विजुभाऊ तुमची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. पण हा मुद्दा शेवटी प्रमाणलेखनाशीच निगडित आहे ना. हळूहळू चुकीचे शब्द बरोबर वाटण्याचा प्रकार अशुद्ध शब्दांनीही होणारच ना. तुम्ही 'सकाळ' या शब्दाचा 'सकाल' असा उच्चार चुकीचा असल्याचे लिहिले आहे. पण 'नलाच्या बाजूच्या तलातल्या खोलीतल्यांचे' उच्चार असेच असणार ना. मग मी शुद्धलेखनाचा मुद्दा काढला तो चुकीचा कसा काय?
In reply to हा मुद्दा शुद्धलेखनाशी निगडित नाही का? by आजानुकर्ण
In reply to मुद्दा गैरलागु !! by सुहास..
In reply to मुद्दा by आजानुकर्ण
In reply to ही ही by सुहास..
आपण त्याच्यां भावनांना समजायचे होतेसाफ चूक! 'आपण त्यांच्या भावना समजून घ्यायच्या होत्या'!
In reply to चूक! by पंगा
In reply to भाषा आणि संस्कृती....! by इन्द्र्राज पवार
In reply to भाषा आणि संस्कृती....! by इन्द्र्राज पवार
"महाराष्ट्रातून चार लोक येऊन पंजाबी भाषा आणि संस्कृतीवर घाला घालत आहेत..." अशी समजूत तिथे कुठे रुजल्याचे मला आजअखेर आढळलेले नाही.बिहारींबद्दल काय समजूत आहे तिथे?
In reply to "महाराष्ट्रातून चार लोक येऊन by धमाल मुलगा
In reply to बिहारी बाबू...! by इन्द्र्राज पवार
In reply to तर ते इथल्या मातीत असे मिसळून by llपुण्याचे पेशवेll
In reply to व्यवहार भाषा...! by इन्द्र्राज पवार
In reply to व्यवहार भाषा...! by इन्द्र्राज पवार
In reply to बिहारी by पैसा
In reply to व्यवहार भाषा...! by इन्द्र्राज पवार
In reply to पवारसाहेब... by प्रसन्न केसकर
In reply to पवारसाहेब... by प्रसन्न केसकर
In reply to खलिस्तान, पंजाब आणि महाराष्ट्र....! by इन्द्र्राज पवार
In reply to खलिस्तान चळवळीचा हा इतिहास कुठुन आला ते मला माहिती नाही... by प्रसन्न केसकर
In reply to योग्य जागा....! by इन्द्र्राज पवार
In reply to बिहारी बाबू...! by इन्द्र्राज पवार
In reply to पंजाबात असाल तर ऊसतोडणी by धमाल मुलगा
In reply to कान by विनायक प्रभू
In reply to विजुभौ चे कान फार लांब आहेत by विजुभाऊ
In reply to वैयक्तिक टीका by आजानुकर्ण
In reply to विजुभौ चे कान फार लांब आहेत by विजुभाऊ
In reply to ही "चिनी" भाषा कुठली? by धनंजय
या बातमीला त्यांनी कृती-मार्गदर्शक मानू नये. त्याआधी मराठीच्या उत्कर्षासाठी त्यांचे जे काय प्रयत्न होते, ते पूर्ववत चालू ठेवावे. अशी विनंती.धनंजय यांच्या प्रतिसादाशी सहमत असलो तरी वरील मुद्द्याशी असहमत आहे. विजुभौंच्या प्रयत्नामुळे रोगापेक्षा उपाय भयंकर अशी परिस्थिती येऊ शकते.
In reply to या बातमीला त्यांनी by आजानुकर्ण
विजुभौंच्या प्रयत्नामुळे रोगापेक्षा उपाय भयंकर अशी परिस्थिती येऊ शकते.सहमत. लेखातले पोटफोडे ष पाहता नरसिंहावतार धारण करून लेखकाला आडवा मांडीवर घेण्याचा मोह झाला.
In reply to हाहाहा by सुप्परमॅन
In reply to आवरा... by धमाल मुलगा
हे असं होणं योग्य नाहीका गं तै?
In reply to >>का गं तै? कशाला माझं by धमाल मुलगा
In reply to मला एवढेच म्हणायचे आहे की by विजुभाऊ
In reply to 'मी वैयक्तिक बोलत नाही' म्हणत by विजुभाऊ
In reply to महाराष्ट्रात राहून हिंदीत by विजुभाऊ
महाराष्ट्रात राहून हिंदीत बोलणारे बिहारी हा तुमचा प्रॉब्लेम नाही तर महाराष्ट्रात राहूनही मराठी न बोलणारे आणि मराठी लोकांवर हिन्दी लादणारे लोक तसेच ही मुस्कटदाबी न जाणवून घेणारे मराठी लोक हा मुद्दा आहे.मूळ मुद्दा मराठी भाषेतील भेसळीचा आहे की मराठी लोकांवर हिंदी लादण्याचा हे आधी फैनल करा बुवा. मुस्कटदाबी न जाणवून घेण्याचा प्रॉब्लेम मराठी लोकांचाच आहे त्यासाठी बिहारी लोक कसे काय जबाबदार धरले तुम्ही?
मी हिन्दीचा /भेसळीचा तिटकारा आहे असे कधीच म्हंटले नाहीमग चीन सरकारने त्यांच्या भाषेत भेसळ बंद करण्याचा आदेश दिला आहे हा मुद्दा चर्चेला घेण्याचे कारणच नव्हते ना.
तानाजी .बाजी येसाजी असे अनेक "जी" इथे होऊन गेलेत.या नावांमधील जी हा प्रत्यय नावाचाच भाग असून तो आदरदर्शक म्हणून आलेला नाही. (बाजी चे पाळण्यातील नाव बा असून पुढे त्याचा बाजी झाला असे तुम्हाला म्हणायचे आहे की काय?)
अर्थात तुमच्या एकुण्च प्रतिसादांवरून महान असलेल्या तुम्हाला " जी" असे संबोधावे असे वाटले.थ्यांक्यू. पण मला मराठी प्रत्यय लावलेले आवडतील.
In reply to जी जी रं जी by आजानुकर्ण
In reply to या नावांमधील जी हा प्रत्यय by llपुण्याचे पेशवेll
नाही पण तानाजीचा उल्लेख माझा तान्ह्या असा शिवाजीमहाराजांनी केल्याचे अनेक शाहीरांच्या तोंडी ऐकले आहेत. बाळ किंवा बाळ नावाच्या व्यक्तिंचे पुढे बाळाजी झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.बाळाजी विश्वनाथ भट या पेशव्यांचे उदाहरण घेतले तरी त्यांचे बाळपणातील नाव बाळ होते असे कुठे वाचले नाही. (तसे पुरावे दिल्यास हे मान्य करता येईल) टिळकांचे बाळ हे नाव पुढे बाळाजी झाले नाही. सिनीयर ठाकरे हे बाळासाहेब म्हणून ओळखले जातात बाळाजी म्हणून नाही. बाळाचे बाळाजी झाल्याची उदाहरणे द्यावीत. शिवाजी तानाजीचा उल्लेख माझा तान्ह्या असे करत असल्याचे कुठे वाचायला मिळेल? की ही सांगोवांगीची माहिती आहे?
In reply to बाळाजी by आजानुकर्ण
In reply to बाळाजी विश्वनाथ भट या by llपुण्याचे पेशवेll
जुने पोवाडे काढून वाचलेत तर त्यात सापडेल.जुने पोवाडे कुठे वाचायला मिळतील? एखाद्या पुस्तकाचे नेमके नाव सांगितले तर ते पाहता येईल.
In reply to या निमित्ताने अनेकांशी चर्चा by विजुभाऊ
In reply to टोमणा by आजानुकर्ण
In reply to अशुद्धलेखनाने मराठी भाषेचे by llपुण्याचे पेशवेll
In reply to नाही by आजानुकर्ण
In reply to असला सेम प्रॉब्लेम by वेताळ
चीन सरकारचे मनापासुन