पुन्हा एकदा चंद्र दर्शन...
आज पौर्णिमा... काल आणि आज असे दोन्ही दिवस चांदोबाला टिपले,कालचा चंद्र पांढरा तर आजचा चंद्र पिवळसर दिसत आहे...
सुचना समाप्त... ;)
कॅमेरा :--- निकॉन पी-१००
(फोटो फक्त रिसाईझ केले आहेत, सॉफ्टवेयर वापरुन प्रोसेसिंग केलेले नाही.)
प्रतिक्रिया
झक्कास!
हो आज.. मस्त पिवळा धम्मक
मस्त रे बाणा.
कालच्या पौर्णिमेला चंद्रग्रहण
मला येथे बर्याचदा फोटो दिसत
मला येथे बर्याचदा फोटो दिसत
फोटु लै भारी ... पाचव्या
मदनबाण ..मस्त चंद्राचे फोटो .
बाणाला रात्रीचा बराच मोकळा