✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मुलांची कोडी

श
शरद यांनी
Wed, 12/15/2010 - 07:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14830 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

अवनी

बेसनलाडू
Wed, 12/15/2010 - 07:18 नवीन
१. कोकण २. चिवडा नातीचे नाव अ(न्न)व(स्त्र)नि/नी(वारा) काय हो शरदराव? :) (सूचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

नात खूप हुषार दिसते हो तुमची

शुचि
Wed, 12/15/2010 - 07:32 नवीन
नात खूप हुषार दिसते हो तुमची :). कौतुक वाटलं मला खूप. आजोबांवर गेलीये वाटतं :)
  • Log in or register to post comments

मस्त आहे हा खेळ!!! लेकाला

प्राजु
Wed, 12/15/2010 - 08:15 नवीन
मस्त आहे हा खेळ!!! लेकाला लावेन सवय आता मी. :)
  • Log in or register to post comments

छान एकदम .. उत्तर लगेच

गणेशा
Wed, 12/15/2010 - 14:15 नवीन
छान एकदम .. उत्तर लगेच रिप्लाय मध्ये दिसल्याने .. बुद्धीला चालना देण्याचे राहुन गेले .. उत्तरे संदेशा मार्फत जावीत असे वाटते
  • Log in or register to post comments

नातीचे नाव अवनि? कोडे

रेवती
Wed, 12/15/2010 - 18:27 नवीन
नातीचे नाव अवनि? कोडे सोडवतिये.
  • Log in or register to post comments

मस्त खेळ आहे हा. आजच हे

गणपा
Wed, 12/15/2010 - 18:37 नवीन
मस्त खेळ आहे हा. आजच हे लेकीला फोर्वडवतो :)
  • Log in or register to post comments

मस्त, माझे कोडे

धनंजय
Wed, 12/15/2010 - 21:45 नवीन
नातीचे अभिनंदन! "कोकण"ने माझी विकेट उडाली, बरे का... ("कोक"ने उडवली, म्हणा ना. याकरिता - मुलांसाठी नव्हे तर प्रौढ मराठीभाषकांसाठी - "एक शृंगारिक पक्षी" असे शोधसूत्रही चालले असते.) - - - तीन अक्षरी शब्द. (१+२) चांगले संगीत ऐकण्यासाठी हे तयार पाहिजे! (१+३) रक्तवाहिनी (२+३) आचळांचा भाग, कंबर, किंवा धोतरा-लुगड्याचा खोचलेला भाग - - - तीन अक्षरी शब्द. (१+२) महिना (१+३) बाग-बागायत सांभाळणारा (२+३) धातूची कांडी
  • Log in or register to post comments

१) कानस २) मासळी

गणपा
Wed, 12/15/2010 - 22:02 नवीन
१) कानस २) मासळी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

आता मी देते कोडे.

रेवती
गुरुवार, 12/16/2010 - 05:49 नवीन
१) तीन अक्षरी शब्द पहिले + तिसरे = लहान दुसरे + तिसरे = पैसा पहिले + दुसरे = कर (करणे) २) तीन अक्षरी शब्द पहिला + दुसरा = कोंबड्याचे ओरडणे दुसरा + तिसरा = नोकर
  • Log in or register to post comments

१. साधन २. बांगडी

नगरीनिरंजन
गुरुवार, 12/16/2010 - 07:31 नवीन
१. साधन २. बांगडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

बरोबर.

रेवती
गुरुवार, 12/16/2010 - 19:53 नवीन
बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

मस्त

ऋषिकेश
गुरुवार, 12/16/2010 - 12:03 नवीन
मस्त धागा.. सध्या वेळे अभावी भर घालु शकत नसलो तरी धागा पुन्हा वर यावा म्हणून हा प्रतिसाद :)
  • Log in or register to post comments

१) तीन अक्षरी शब्द पहिले +

नगरीनिरंजन
गुरुवार, 12/16/2010 - 22:29 नवीन
१) तीन अक्षरी शब्द पहिले + तिसरे = निभाव दुसरे + तिसरे = हार पहिले + दुसरे = कुकर्म २) तीन अक्षरी शब्द पहिले + तिसरे = हिंदी पाय दुसरे + तिसरे = प्रियकर पहिले + दुसरे = शर्यती
  • Log in or register to post comments

१. पापड २. पैयार?

सविता
गुरुवार, 12/16/2010 - 23:25 नवीन
१. पापड २. पैयार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

पापड बरोबर. पैयार नव्हे

नगरीनिरंजन
Fri, 12/17/2010 - 05:16 नवीन
पापड बरोबर. पैयार नव्हे पैजार. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता

मस्त धागा! आता एक

मेघवेडा
Fri, 12/17/2010 - 00:59 नवीन
मस्त धागा! आता एक माझ्याकडून. मूळ कल्पना तीच पण कोडं जरा वेगळ्या स्वरूपात. त्रयाक्षरी ही उषा जाहली, चला खेळूया अक्षरगमती तेज पहा तरि कितुके दिसते, तिसर्‍या सोडून वार्‍यावरती पहिल्या सोडा, उरेल त्याची भोजनकाले द्या चित्राहुति द्वितीय त्यागुनि, उरतो दर्जा, वा उरते छापिल आवृत्ती सांगा कोण?
  • Log in or register to post comments

पुण्यातला रस्ता

धनंजय
Fri, 12/17/2010 - 01:29 नवीन
(उत्तर) डेक्कनजवळ पुण्याला रस्तापण आहे... उखाणेवजा पद्यात्मक कोडे छान जमले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

प्रभात रस्ता काय?

रेवती
Fri, 12/17/2010 - 07:15 नवीन
प्रभात रस्ता काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

अरे हो हे उरलेच होते. उत्तर

मेघवेडा
Wed, 12/22/2010 - 14:35 नवीन
अरे हो हे उरलेच होते. उत्तर बरोबर हो आजी! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

उखाणेवजा पद्यात्मक कोडे छान जमले आहे.

बेसनलाडू
गुरुवार, 12/23/2010 - 05:50 नवीन
उखाणेवजा पद्यात्मक कोडे छान जमले आहे. अभिनंदन मेवे! (सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

व्वा मेवे!

नगरीनिरंजन
Fri, 12/17/2010 - 07:20 नवीन
व्वा मेवे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

घाला ना, घाला ना, अजुन कोडि

नरेशकुमार
Wed, 12/22/2010 - 09:28 नवीन
घाला ना, घाला ना, अजुन कोडि घाला ना. मज्जा येते खुप घातलेली कोडि सोडवायला.
  • Log in or register to post comments

कोडे हवेय? बरं.

गवि
Wed, 12/22/2010 - 11:13 नवीन
बो ले फा क्या क्या चे तु व ले ट शिं चे यापासून म्हण बनवा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

शिंक्याचे तुटले बोक्याचे

नरेशकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 06:06 नवीन
शिंक्याचे तुटले बोक्याचे फावले एकाचा तोटा त्योच दुसऱ्याचा फायदा अजुन येउद्यात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

शेंडी हा शब्द असलेली सर्वात

गवि
गुरुवार, 12/23/2010 - 06:26 नवीन
शेंडी हा शब्द असलेली सर्वात मोठी (लांब) म्हण कोणती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

मस्त धागा

सहज
Wed, 12/22/2010 - 14:33 नवीन
वर आणत आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा