गडबडीत या फोटोंचे विशेष लिहायचे राहुन गेले, हे सग़ळे फोटो चालत्या रेल्वे मधुन काढलेले आहेत. याचं श्रेय माझ्या त्यावेळच्या खुप छान कॅमेराला जातं, तेंव्हा माझ्याकडे कोडॅक झेड डी ७१० हा कॅमेरा होता. हे सगळे फोटो त्याच्या स्पोर्टस मोड मध्ये काढलेले आहेत.
माझ्या पिकासाच्या वेब अल्बम मध्ये या बाबतची तांत्रिक माहिती मिळु शकेल, कुणाला हवी असल्यास इथे ही देउ शकेन.
आणि हो सर्व प्रतिसादकांना अतिशय धन्यवाद तसेच वाचनमात्रांना धन्यवाद.
हर्षद.
प्रतिक्रिया
छान .......
फोटो छान आहेत विशेष करुन ३
उत्तम..आवडले.
ऑस्सम म्हणावे असे काही नाही
सुंदर!
गडबडीत या फोटोंचे विशेष
पिकासाचा दुवा डकवा की इथं...