✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आला थंडीचा महिना

ट
टारझन यांनी
Wed, 12/08/2010 - 12:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17785 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

मस्त मस्त मस्तच!

पियुशा
Wed, 12/08/2010 - 15:37 नवीन
मस्त मस्त मस्तच! :)
  • Log in or register to post comments

छान

प्राजक्ता पवार
Wed, 12/08/2010 - 16:30 नवीन
छान :)
  • Log in or register to post comments

एवढ्या थंडीत...

सूर्यपुत्र
Wed, 12/08/2010 - 18:07 नवीन
की-बोर्डावर बोटं सहजपणे थिरकली की.... नेहमीप्रमाणेच खुमासदार लेख.
  • Log in or register to post comments

@तर फॉरिन ची थंडी आम्ही

निनाद मुक्काम …
Wed, 12/08/2010 - 18:45 नवीन
@तर फॉरिन ची थंडी आम्ही अनुभवली नसल्याने हि अनुभवायची नाही साहेब भोगायची असते. . मुंबईत एकेकाळी थंडी असावी ह्या संशयास वाव आहे कारण शाळेत शिकलेलो मर्ढेकरांची पितात सारे गोड हिवाळा हि नितांत सुंदर कविता . सध्या नवीन घरातून आल्प्स दिसतात .(तेच ते यश व करण आपल्या सिनेमातून नेहमी दाखवतात ते ) आम्ही पाणी देखील त्याच्या वितळलेल्या ग्लेसियर चे पितो .(निदान त्या कंपनीचा तसा दावा आहे .) लेख मस्तच झालाय त्यावरून गाणे सुचले (थंडीचा महिना झटापट शेकोटी पेटवा .सख्याला निरोप पाठवा .मला लागलाय खोकला ) किंवा आताचे माघाची हि थंडी जीव माझाला जाळी घेऊ नका राया आता राया तुम्ही रोज रात पाळी. उणे १० मध्ये काकडत सभोवतालीचे जग पांढरट झाल्याचे पाहून टक्कुर अमंळ फिराया लागलाय .
  • Log in or register to post comments

आपण परदेशात असून बाटलीतले

शिल्पा ब
गुरुवार, 12/09/2010 - 07:32 नवीन
आपण परदेशात असून बाटलीतले पाणी पिता अन घरातून कुठलासा डोंगर दिसतो याची दखल घेतली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

+१

स्पा
गुरुवार, 12/09/2010 - 09:02 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

मुंब्र्याचा डोंगर

निनाद मुक्काम …
Fri, 12/10/2010 - 00:18 नवीन
त्याचे काय आहे येथे पाणी ३ प्रकारात मिळते १) स्टील म्हणजे साधे २) स्पार्कलिंग म्हणजे वायुमिश्रीत अर्थात बुद्बुड्याचे म्हणजे सोड्यासारखे ते आम्ही बाटलीतून पितो (साध्या पाण्याच्या वाटेला युरोपियन सहसा जात नाही .३) फ्लेवर मिश्रित म्हणजे ह्या पाण्यात स्ट्रो बेरी अथवा लिंबाची व अनेक प्रकारच्या फळांची चव असते .तेही हौस म्हणून पितो कधी कधी दिवसाचा अर्धाहून जास्त काळ पंचाताराकीत वातावरणात काम करताना जातो .तिथे सर्व फुकट असते .(म्हणजे आमच्या बापाचे )मग घरी आल्यावर तेच चोचले आम्ही पुरवायचा प्रयत्न करतो ) बाकी लहानपणी डोंबिवलीच्या गच्चीतून र मुंब्र्याचा डोंगर दिसायचा .दिसायचा त्या डोंगरावर एक मंदिर आहे .(आता पक्की पायवाट आहे )पूर्वी लहानपणी कच्या वाटेवरून जायला खुप धमाल यायची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

त्यांचं आजकाल वय

रामदास
Wed, 12/08/2010 - 19:10 नवीन
झाल्यामुळे हिवाळ्याच्या फारशा आठवणी काही सांगता येणार नाहीत . पण त्यांचा एक मित्र म्हणायचा त्या ओळींशी ते सहमत आहेत. जाड़ों की नर्म धूप और आँगन में लेट कर आँखों पे खींचकर तेरे आँचल के साए को औंधे पड़े रहे कभी करवट लिये हुए दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात दिन... आमच्या अफ्रिकेत फक्त ड्राय आणि वेट हे दोन च ऋतु असत हे गमतीदार वाक्य आहे. टारझन ,अभिनंदन .सुंदर लेख आहे.
  • Log in or register to post comments

अप्रतिम ओळी!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 12/08/2010 - 20:36 नवीन
जाड़ों की नर्म धूप और आँगन में लेट कर आँखों पे खींचकर तेरे आँचल के साए को औंधे पड़े रहे कभी करवट लिये हुए दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात दिन...
वाहव्वा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

अगदी...

विकास
Wed, 12/08/2010 - 23:41 नवीन
अगदी हेच गाणे मला असे वाचताना/अनुभवताना आठवते. विशेष करून आता आजूबाजूला बर्फ असला की, मात्र त्यातील "बर्फिली सर्दीयोंमे किसिभी पहाड पर, वादी मे गुंजती हुई खामोशिया सुने, आँखोमे भिगे भिगे से लमहे लिये हुए..." ह्या ओळी एक अस्वस्थता आणतात. मुंबईकरांची थंडी आणि पुणेकरांचा पावसाळा अंमळ गंमतशीर असतात असे वाटते... बाकी हा लेख नृत्य आणि सद्भावना या कॅटॅगरीज मधे का टाकला आहे बरे? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

+१

नंदन
गुरुवार, 12/09/2010 - 01:19 नवीन
ह्याच ओळी आठवत होत्या, लेख वाचताना. बाकी शनिवार सकाळच्या पीटीच्या तासाचा जाचपण तसाच. अवांतर - १९८९-९० च्या सुमारास मुंबैत सुद्धा चक्क १० डिग्री सेल्सियस पर्यंत तपमान गेल्याचं आठवतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

चांगलं लिहिलयस रे टार्‍या! खी

रेवती
Wed, 12/08/2010 - 19:36 नवीन
चांगलं लिहिलयस रे टार्‍या! खी खी करून हसत होते. पावसाळा म्हणजे आमचा णावडता ऋतु ( काही विशेष प्रसंग सोडले तर ) हे विशेष प्रसंग कोणते बुवा? खाणदाणी बंब खी खी खी टेरेसचा दरवाजा जाळायचं काम फक्त तूच करू शकतोस. निदान विचारायचं घरी ......
  • Log in or register to post comments

थंडीत आमची शाळा बाहेर

स्पंदना
Wed, 12/08/2010 - 20:24 नवीन
थंडीत आमची शाळा बाहेर भरायची. मजा यायची. भरीत भर म्हणुन पी टी करुन अंगात ली थंडी घालवायचा दुष्ट प्रयत्न आमचे सर करायचे. हॅ थंडी काय घालवायची गोष्ट आहे? अरे ती तर अश्शी हात काखेतघालुन स्वतःच स्वतःला गच्च पकडुन ठेवायची गोष्ट आहे नाही का? लेख अप्रतिम!
  • Log in or register to post comments

छान

मेघवेडा
Wed, 12/08/2010 - 20:34 नवीन
छान :)
  • Log in or register to post comments

अरेच्या!

ऋषिकेश
Wed, 12/08/2010 - 22:06 नवीन
अरेच्या .. टारोबा गेल्याचे जसे मला जालावर येणे जमत नसताना घडले तसेच त्याचे येणे घडलेले दिसते. असो.. री-वेलकम :) लेखन आवडले.. (फक्त टार्‍याच्या मानाने अगदी 'साजुक' लेख आहे :) )
  • Log in or register to post comments

एकच नंबर लेख!! त्याचा वचपा

माजगावकर
Wed, 12/08/2010 - 23:24 नवीन
एकच नंबर लेख!!
त्याचा वचपा त्यांनी थोडा जास्त फराळ करुन मानवी फटाक्यांद्वारे काढला.
( कुठे ? असे प्रश्न व्यनि तुन विचारावेत म्हणजे मोकळेपणाने बोलता येइल )
एक दिव्य पार पडल्यावर दुसरं दिव्य पार पाडताना बोटं अगदी गारठुन जायची
हापिसात लोकं बघायला लागली राव माझ्याकडं... :)
  • Log in or register to post comments

छान

धनंजय
गुरुवार, 12/09/2010 - 00:53 नवीन
हिवाळ्याच्या शुभेच्छा. गोव्यात (बहुधा डिसेंबर १९८३ मध्ये) एकदा भल्या पहाटे १८ डिग्री सेल्सियस तापमान होते, ते मी खुद्द अनुभवलेले आहे. हिवाळ्यात रोज सकाळी आई अंगावर बळेच स्वेटर घालत असे. थोड्याच वेळात घाम फुटे आणि स्वेटर काढून टाकावा लागे. त्या दिवशी अगदी शाळेत पोचेपर्यंत मी स्वेटर काढून टाकला नाही! अशी शोल्लेट थंडी. आणि तुम्ही कसल्या गप्पा मारून र्‍हायला राव!
  • Log in or register to post comments

सुरेख लेख

संदीप चित्रे
गुरुवार, 12/09/2010 - 01:05 नवीन
पुण्याच्या गुलाबी थंडीची मजाच वेगळी असते यार ! पण मित्रा, पुण्याचा पाऊसही तेवढाच रोमँटिक आहे रे... च्यायला इथे पाऊस पडला की हाडापर्यंत थंडीच जाते !!
  • Log in or register to post comments

ठीक ठाक.... नेहमी सारखा नाही

सविता
गुरुवार, 12/09/2010 - 02:59 नवीन
ठीक ठाक.... नेहमी सारखा नाही जमला........ तुमचे याच्यापेक्षा जास्त चांगले स्मृतीरंजनात्मक लेखन वाचले आहे..... त्यामुळे अपेक्षा कदाचित जास्त आहेत...
  • Log in or register to post comments

आधी मला वाटलं मला लागलाय

शिल्पा ब
गुरुवार, 12/09/2010 - 07:35 नवीन
आधी मला वाटलं मला लागलाय खोकला या लावणीवरच लेख लिहिला आहे काय..आपले स्मृतिरंजन आवडले.
  • Log in or register to post comments

मस्त

गुंडोपंत
गुरुवार, 12/09/2010 - 08:59 नवीन
जिवणशैली बदलली , राहिल्या त्या आठवणी . अगदी खरं बोललास रे टारोबा! छान जमला आहे लेख. आवडला. आमच्या नाशकात नोटांचा छापखाना. तेथे प्रेस चे कामगार नाशकाची कडक थंडी पळवायला चक्क नोटा जाळायचे. म्हणजे नोटांची शेकोटी. हल्ली करतात की नाही माहिती नाही पण २० वर्षांपूर्वी तरी करत. हल्ली थंडीही तशी राहिली नाही म्हणा...
  • Log in or register to post comments

उगाच गैरसमज नको

राजा
गुरुवार, 12/09/2010 - 10:43 नवीन
गुंडोपंत साहेब माझ्या महिती प्रमाणे प्रेस चे कामगार थंडी पळवायला नोटा साईड ने कट करताना जो भाग शिल्लक रहायचा ती उरलेली (Side Scrap) जाळायचे. नोटा नाहित उगाच गैरसमज नको. नोटप्रेस शेजारी राहिलेला व नोटप्रेस बघितलेला आपला राजा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

त्यात

गुंडोपंत
गुरुवार, 12/09/2010 - 10:59 नवीन
मी प्रेस मध्ये कधी काम केले नाही. काही जण होते पण त्यांची आपली मैत्री पिण्यापुरती... त्यात आइकलेल्या गोष्टी. त्यामुळे सत्यते विषयळेशंका घ्यायला रास्त जागा आहे. निट प्रिंट न झालेल्या नोटा जाळायचे अशी माझी आपली ऐकीव माहिती. तुम्ही पाहिल्या असतील तर तुमचे खरे! माझी काही हरकत नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजा

तेथे प्रेस चे कामगार नाशकाची

गवि
गुरुवार, 12/09/2010 - 09:05 नवीन
तेथे प्रेस चे कामगार नाशकाची कडक थंडी पळवायला चक्क नोटा जाळायचे. म्हणजे नोटांची शेकोटी. >>>>>>>>>> >>>>>>>>>> ??????????? !!!!!!!!!!!!!!!!! Ripley's Believe it or not?
  • Log in or register to post comments

खुप छान जमला

बद्दु
गुरुवार, 12/09/2010 - 11:31 नवीन
हिवाळ्यातली भट्टी जशी हवीहवीसी वाटते तसाच वाफाळलेला चहा सुद्धा..चहाचा उल्लेख न आल्यामुळे अंमळ निराश झालो. बाकी भट्टी छान जमली.
  • Log in or register to post comments

मस्त बे!!!

प्रभो
गुरुवार, 12/09/2010 - 12:46 नवीन
मस्त बे!!!
  • Log in or register to post comments

गोठ गारठा..

उपास
Fri, 12/10/2010 - 08:28 नवीन
मस्तच टार्‍या.. पुण्यातली थंडी अनुभवलि (आणि उपभोगलीही) एक वर्ष.. सकाळी कडक थंडीत ४ वाजता पेठेत अमृततुल्य पिऊन.. जवळच्या गल्लीतल्या पारिजातकाच्या दवात भिजलेल्या सड्याचा मनसोक्त वास घेतला की बाईक टाकायची सिंहगडाच्या पायथ्याशी.. वाटेत गावात पेटलेल्या बंबांवर हात गरम करुन घ्यायचे.. तेथे पोहोचलं कि चढायला सुरुवात करायची आणि सूर्योदयाची मजा लूटत वरती सरबताला गडावर साडे सहा पर्यंत पोहचायचं.. ह्याच नाव ते.. बरं, पण पाऊस म्हटला तर मुंबईचाच.. तो खवळलेला समुद्र, उस्ळणार्‍या लाटा, नरीमन पॉईंटचा बांध... के सी कॉलेज चुकवून तेथे पावसात केलेले कित्येक उद्योग इसका तो कोई जवाब नाही.. मुंबईचा पाऊस पहायाचा असेल तर अमिताभ आणि मौसमीच्या 'रिमझिम गिरे सावन' मध्ये.. अहाहा क्या कहने!! तुझे लेख नेहमिच नॉस्टेल्जिक (अचूक मराठि प्रतिशब्द?) करतात बघ..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा