✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एका उपक्रमाची ओळख

न
नीलकांत यांनी
गुरुवार, 04/24/2008 - 18:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10114 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

व
विसुनाना गुरुवार, 04/24/2008 - 18:45 नवीन

अभिनंदन : स्तुत्य उपक्रम

तात्या, सर्किट, ॐकार आणि शशांक यांचे (हे मानपत्र मिळाल्याबद्दल) अभिनंदन. आपल्या कार्यास उत्तरोत्तर यश लाभो. द्वारकानाथांनी हा उपक्रम सुरू केल्याबद्दल त्यांचे आभार.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर गुरुवार, 04/24/2008 - 21:13 नवीन

असेच

..म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
म
मनस्वी गुरुवार, 04/24/2008 - 18:55 नवीन

अभिनंदन!

अभिनंदन! आनंद झाला.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 04/24/2008 - 19:02 नवीन

छान उपक्रम

उपक्रमाची माहिती वाचली. चांगला आहे. तसेच मि.पा.चे तात्या, सर्किट, ॐकार आणि शशांक यांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
व
व्यंकट गुरुवार, 04/24/2008 - 19:31 नवीन

असेच

म्हणतो. गमभन ची निर्मिती हा ह्या संप्रदायाचा पाया तर मनोगत, मिसळपावादी संस्थळांची निर्मिती हा कळस. विशेष म्हणजे एवढा वाचकवर्ग असूनही पैसे मिळवण्याचा प्रयत्न न करता, उलट आपल्या पदरीचे घालून, ह्या सर्व भगिरथांनी आपापल्यावेळात काम करून ही गंगा आंतर्जालावर आणली हे आपले लेखन साभार परत मिळवणार्‍या नवप्रतिभावंतांवर, दूर देशी रहाणार्‍या, घरच्या पदार्थांच्या चवी/रेसेपीज ला आसुसलेल्या, मराठीत लिहू बोलू पहाणार्‍यांवर मोठे उपकार आहेत. व्यंकट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश
म
मदनबाण गुरुवार, 04/24/2008 - 19:03 नवीन

अभिनंदन

फार आनंद वाटला..... (मि.पा.प्रेमी) मदनबाण
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 04/24/2008 - 19:07 नवीन

अभिनंदन

द्वारकानाथांचा हा उपक्रम पण छान आहे! मानपत्र मिळालेल्या सर्वांचेच अभिनंदन!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/24/2008 - 19:36 नवीन

चांगला उपक्रम !!!

मराठी संवर्धनासाठी कलंत्री यांची एक उत्तम चळवळ आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या या उपक्रमासाठी शुभेच्छा !!! तसेच आपापली कामे सांभाळून माय मराठीचा जीवनव्यवहारात अधिक सहजपणे उपयोग व्हावा यासाठी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष काम करणा-या सर्वच व ज्यांना या मानपत्राने गौरवण्यात आले आहे ते आणि आपले सर्वांचेच असलेले मित्र तात्या, सर्किट, ॐकार आणि शशांक यांचेही आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा देतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 04/24/2008 - 19:53 नवीन

अभिनंदन!

सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
क
कलंत्री गुरुवार, 04/24/2008 - 20:22 नवीन

थोडी सूधारणा.

प्रिय मित्रांनो, मुख्य म्हणजे हे मानपत्र नसून कृतज्ञता पत्र आहे. आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी इतके लोक, संस्था, व्यक्ति आपापल्या पध्दतीनी कार्यमग्न आहे ही खरोखर गौरवाची गोष्ट आहे. एक सामान्य माणुस म्हणून मी या सर्वाबद्दल नेहमीच कृतज्ञ राहील. आपल्याला हा उपक्रम प्रत्येक वर्षी करावयाचा असून आपल्या आजुबाजूला होत असणार्‍या उपक्रमाची माहितीची नोंद घेणे, संकलन करणे आणि मला कळविणे ही आपणा सर्वांना आग्रहाची विनंती. पूढील वर्षापासून कृतज्ञता पत्र आणि रोख रक्कम असे स्वरुप ठेवण्याचा विचार आहे. मुख्य म्हणजे असा समारंभ बाल गंधर्व मध्ये व्हावा अशी इच्छा आहे. कृपया आपणही याच्या आयोजनात, निवडसमिती मध्ये भाग घेऊ शकाल. आपल्या प्रत्येक विचाराचे स्वागत आहे. यात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीची अपेक्षा नाही याची कृपया नोंद घ्यावी. या उपक्रमाचा विचार कसा मनात आला याबद्दल कधीतरी. या उपक्रमाच्या रुपरेषा आखण्यात सर्वसाक्षी आणि वेदश्री यांचाही सहभाग होता याचीही नोंद घ्यावी. आणि हो, नीलकांत याच्या सहकार्याशिवाय हा उपक्रम अशक्यच होता. पत्राचा मसूदा, मराठीसाठी प्रयत्न करीत असलेल्या अनेक लोकांचे संपर्क क्रमांक त्वरीत देणे आणि माझ्या मनातील वावदूक शंकाचे योग्य परिने आणि न थकता निरसन करणे अश्या अनेक बाबी नीलकांत याने सांभाळ्ल्या. ही केवल सुरवात आहे आणि मायमराठीला आपल्या हक्क मिळावा, लोकभाषा, शिक्षणाची आणि ज्ञानभाषा म्हणून तिचा उल्लेख व्हावा हे आपल्यासर्वांचे स्वप्न आहे. असो, अगत्य असू द्यावे, आपला, द्वारकानाथ आणि सर्व सवगंडी
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 04/24/2008 - 20:57 नवीन

अभिनंदन व शुभेच्छा!

तात्या,सर्किट, ॐकार,शशांक अभिनंदन आणि द्वारकानाथ यांना पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा! स्वाती
  • Log in or register to post comments
म
मैत्र गुरुवार, 04/24/2008 - 21:28 नवीन

अभिनंदन व शुभेच्छा

+१ अतिशय उत्तम उपक्रम... श्री द्वारकानाथ यांचे विशेष आभार... मराठी असे आमुची मायबोली जरी आज ती राजभाषा नसे नसे आज ऐश्वर्य त्या माउलीला यशाची पुढे दिव्य आशा दिसे....
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2008 - 21:31 नवीन

अभिनंदन...

श्री. तात्या आणि त्यांच्या कंपनीचे जोरदार अभिनंदन. श्री. द्वारकानाथ कलंत्री, आपल्या ह्या स्तुत्य उपक्रमास आमच्या मनापासून हार्दीक शुभेच्छा..!
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2008 - 22:56 नवीन

अभिनंदन!

ओंकार जोशींचे 'गमभन' निर्माण करून आम्हाला मराठीत लिहायला उद्युक्त केल्याबद्दल आणि तात्या अभ्यंकरांचे लिहायला हक्काचे स्थळ उपलब्ध करून दिल्याबद्द्ल विशेष अभिनंदन!! बाकीचे आमच्या ओळखीचे नाहीत, तरी त्यांनी केलेल्या कार्याबद्द्ल त्यांचेही अभिनंदन!! -पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 04/25/2008 - 01:45 नवीन

हे आम्हा मिपाकरांचे कृतज्ञता पत्र

हा स्तूत्य उपक्रम सुरु केल्याबद्दल सर्वप्रथम श्री. द्वारकानाथ कलंत्री यांना एक मराठी माणूस व मिपाकर या नात्याने हे कृतज्ञता पत्र. द्वारकानाथ आपला हा उपक्रम फारच छान आहे.खरेतर मराठी आणि महाराष्ट्रासाठी योगदान देणार्‍यांना प्रोत्साहन देण्याचा अथवा त्या कार्यासाठी कृइतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रमच सर्वप्रथम कौतूकास पात्र आहे.तेव्हा आमच्या ह्या दोन शब्दांचा 'कृतज्ञता पत्र' म्हणून स्विकार करा. आपल्याकडून अशाच उत्तमोत्तम उपक्रमांची अपेक्षा करतो. आपल्या भावी उपक्रमांस शुभेच्छा! आपल्या भावी उपक्रमांमध्ये आमची मदत लागल्यास अवश्य कळवा.आमचा भ्रमणध्वनी क्र.: ९३७२-९३७२-१८ नीलकांत यांना कृतज्ञता पत्र नीलकांता पडद्यामागे राहून तू आम्हा मिपाकरांसाठी जे काही करतोयस त्यासाठी तुझे कौतूक करण्याची आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी आयती चालून आली आहे.आम्हा मिपाकरांसाठी तू जितका झटतो आहेस त्याबद्दल तू कौतूकास पात्र आहेस. धन्यवाद! कृतज्ञता पत्र मिळालेल्या इतर सर्वांनाच मनपूर्वक शुभेच्छा! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा