✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रतिबंध काढल्याची घोषणा...

स
सरपंच यांनी
Fri, 12/03/2010 - 17:45  ·  लेख
लेख
नमस्कार, मिसळपावचे सदस्यं टारझन यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी झाल्याप्रकारा बद्दल दिलगीरी व्यक्त केल्यावर आणि झाल्याप्रकाराची पुनरवृत्ती न करण्याच्या, संपादन मंडळास सहकार्य करण्याच्या आणि अश्याच अन्य अटी मान्य केल्यामुळे व तश्या प्रस्तावास संपादकांनी मान्यता दिल्यामुळे त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात येत आहे. यापुढे मिसळपावर टारझन हे सर्वांना सहकार्य करतील हीच अपेक्षा आहे. - सरपंच.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18839 वाचन

💬 प्रतिसाद (115)

प्रतिक्रिया

बायदवे....

आमोद शिंदे
Sat, 12/04/2010 - 02:56 नवीन
सध्या सरपंच हे खाते कोण चालवते? मिपावर सगळे ओपन आहे म्हणून विचारले. उत्तर द्यावेच असा आग्रह नाही.
  • Log in or register to post comments

आग्रह का नाही? पारदर्शकता

शिल्पा ब
Sat, 12/04/2010 - 03:31 नवीन
आग्रह का नाही? पारदर्शकता ठेवायला काय हरकत आहे? कोण आहेत हे सरपंच? (आता पुरे नाहीतर माझ्यावरच "कारवाई " व्हायची )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

सरपंच

चित्रा
Sat, 12/04/2010 - 04:36 नवीन
म्हणजे नीलकांत. संपादक मंडळाच्या सदस्यांकडे सरपंचांचे खाते ऑपरेट करण्याचे अधिकार नाहीत. बाकी टारझन यांचे स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

अस्स हाय व्हय. मला वाटल नाव

रन्गराव
Sat, 12/04/2010 - 09:39 नवीन
अस्स हाय व्हय. मला वाटल नाव सरपंच आहे म्हणजे बंद खोलीत निवडणूक घेवून आयडी त्यांना दिला होता. आयला लोकशाही लै वाईट, उगाच नाही त्या अपेक्षा तयार होत्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

एक पान माग जवून बघा!

रन्गराव
Sat, 12/04/2010 - 14:49 नवीन
एक पान माग जवून बघा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

चांगला निर्णय

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 12/04/2010 - 09:39 नवीन
आज बर्‍याच दीवसांनी चांगली बातमी आली. फार फार बरे वाटले. आमचे परम प्रिय टारोबा परत येणार तर. पण हा माणुस आहे कुठे? बाबारे आता किती जणांनी पायघड्या घालायच्या तुला? पैजारबुवा, हे नावही टार्झनरावांचीच देणगी आहे
  • Log in or register to post comments

ही इज बॅक..

दिपक
Sat, 12/04/2010 - 09:48 नवीन
Image removed. येलकम टारोबा! :-)
  • Log in or register to post comments

अरे वा खुप चांगली बातमी आहे.

वेताळ
Sat, 12/04/2010 - 10:03 नवीन
मिसळपावचे हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments

हे आवडल

लवंगी
Sat, 12/04/2010 - 10:28 नवीन
मिसळपावचे हार्दिक अभिनंदन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

अरे वा!

sneharani
Sat, 12/04/2010 - 10:22 नवीन
वेलकम बॅक. :)
  • Log in or register to post comments

हाबिणंदण. मसालेदार लेख

अप्पा जोगळेकर
Sat, 12/04/2010 - 14:46 नवीन
हाबिणंदण. मसालेदार लेख वाचायला मजा यायची. पण आता पुन्हा तो योग येईल असं वाटत नाही. पण पण दबावामुळे पूर्वीच्या सेहवागचा आता एकदम राहुल द्रविड तर होणार नाही ना ?
  • Log in or register to post comments

वेल्कम बॅक

नंदन
Sat, 12/04/2010 - 15:47 नवीन
वेल्कम बॅक, टारोबा!
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक स्वागत

उल्हास
Sat, 12/04/2010 - 19:45 नवीन
जुने वाद मिटावेत मिपाला पुर्वीचे सोनेरि दिवस यावेत
  • Log in or register to post comments

उत्तम!

पिवळा डांबिस
Sun, 12/05/2010 - 07:32 नवीन
उत्तम! सूज्ञ निर्णय!
  • Log in or register to post comments

कोणाचा?

शिल्पा ब
Sun, 12/05/2010 - 09:20 नवीन
कोणाचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा