विशेष म्हणजे तुम्ही हे अनुभव प्रामाणिकपणे मांडलेत. धन्यवाद!
आता लेखमाला लिहून पाचेक वर्षं झालीत, तुम्हाला अजूनही याची मदत होते का?
अवांतर : हे असंच मनात येणार्या विचारांकडे सिनेमासारखं बघणं मी अभय बंग यांच्या 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' या पुस्तकात वाचलं होतं. त्यांनी विपश्यना शिबीर केलं होतं की नाही हे वाचल्याचं आठवत नाही, पण ते पुस्तकदेखील मला खूप आवडलं होतं आणि प्रामुख्याने बर्याच गोष्टी प्रामाणिकपणे लिहिल्या म्हणून जास्तच..
प्रतिक्रिया
चारही भाग वाचले.
मिपा बंद असताना? ;-)
छान लेखमाला..
मस्तच , पुर्ण लेखमालाच छान
आठवण...