Skip to main content

रांगोळ्या

लेखक शैलेश हिंदळेकर यांनी मंगळवार, 23/11/2010 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सोसायटीतील एक अनामिक कलाकाराने काढलेल्या काही रांगोळ्या. त्या कलाकाराला शुभेच्छा !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4823
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

कुणी संपादक आहेत का, फोटोजची साईज थोडी कमी केली तर मस्त दिसतील. आणि हो, अपर्णासारखी मी ही तुमच्या चिकाटीला खरेच दाद देते!!! रांगोळ्या आवडल्या.

रांगोळ्या छान आणि फोटो पण छान, फक्त त्यांची उंची जरा जास्त आहे, त्यामुळे फोटोची साईज जरा कमी केली तर मजा येईल.

रांगोळ्या छानच..........मस्त.........आवड्ल्या सर्व

पहिली विशेष आवडली. (रांगोळीप्रेमी)बेसनलाडू