मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रांगोळ्या

शैलेश हिंदळेकर · · कलादालन
माझ्या सोसायटीतील एक अनामिक कलाकाराने काढलेल्या काही रांगोळ्या. त्या कलाकाराला शुभेच्छा !

वाचने 4815 वाचनखूण प्रतिक्रिया 10

मस्त कलंदर 24/11/2010 - 10:57
कुणी संपादक आहेत का, फोटोजची साईज थोडी कमी केली तर मस्त दिसतील. आणि हो, अपर्णासारखी मी ही तुमच्या चिकाटीला खरेच दाद देते!!! रांगोळ्या आवडल्या.

पैसा 24/11/2010 - 20:26
रांगोळ्या छान आणि फोटो पण छान, फक्त त्यांची उंची जरा जास्त आहे, त्यामुळे फोटोची साईज जरा कमी केली तर मजा येईल.