काहिच्या काहि शब्द प्रयोग करुन भाषा घाण करु नका.
मि इथे मिसळ्पाव वर बघतो कि बरेच लोक " काहिच्या काहि " या सरळ शुध्ध शब्दा एवजि " कै च्या कै " हा शब्द फार आवडीने वापरत असतात. हे असे करण्याचे कारण काय ? रिकलायनर वर बसुन असलि भाषा वापरलि कि माति चा सुगन्ध अन्गि लागतो का ? पण त्याच्याकरता मराठिचि अशि मारु नका !!
शक्य तिकडे शुध्ध भाषा वापरा. नाहितरि भाषेवर सगळ्य बाजुने आक्रमण सुरु आहेच. सम्पन्न होत आहे भाषा या आक्रमणाने ?? अरे आता साजरा होणे या सरळ शब्दा एवजि पण लोक हा सम्पन शब्द वापरु लागले आहेत.
प्रतिक्रिया
ठ्ठो!!!!!!!!!!!
लिम्क फिलि (ओळखा पाहू हे काय
मी वाचले!
कृतकृत्य झालो.
ऑसम लेख.. द क्रिएटीव्ह मोस्ट
Pagination