Skip to main content

खिचडी : दिवाळी निमित्त सहकाऱ्यांनी सादर केलेले एक छोटे नाटक.

लेखक Manoj Katwe यांनी मंगळवार, 23/11/2010 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी निमित्त एकत्र जमून आमच्या कंपनीतील काही सहकार्यांनी मनोरंजनासाठी 'खिचडी' हे नाटक सादर केले. फिल्मी संवाद, घरगुती कुरबुर, विमान प्रवास आणि ऑन-सायीटला जाण्याची इच्छा ह्या सगळ्यांची खिचडी घेऊन आपल्याला १०-१५ मिनिटे दिलखुलास हसविण्यासाठी (त्यांच्या परवानिगीने) मी हे नाटक आपल्या समोर ठेवत आहे. सादर करत आहेत, 'ढपाळ आणि सुबुद्धी परिवार'. " alt="" /> आवडले तर आपल्या प्रतिक्रिया रुपी कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर द्यायला विसरू नका.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2390
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया