✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

निशाणा..तुला दिसला ना..?

ग
गवि यांनी
Wed, 11/17/2010 - 17:47  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29532 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

आणि हे सर्व कोल्हापूरच्या

मराठी_माणूस
गुरुवार, 07/21/2011 - 12:30 नवीन
आणि हे सर्व कोल्हापूरच्या एखाद्या म्युनिसिपल गार्डन सदृश बागे मधे.. कोल्हापुर द्वेष डोकावतोय :)
  • Log in or register to post comments

शिक्षण झाले सारे शिवाजी

गवि
गुरुवार, 07/21/2011 - 12:35 नवीन
शिक्षण झाले सारे शिवाजी युनिव्हर्सिटीत.. द्वेष कशाला असेल? उलट शाहुपुरी,राजारामपुरी, सह्याद्री अन गोकुळ हॉटेल, भवानी मंडप, वांगी बोळ ,चोरगे मिसळ, पापाची तिकटी, रंकाळ्यातलं केंदाळ आणि असल्याच सगळ्या गोष्टीत जीव अडकलाय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

शिक्षण झाले सारे शिवाजी

मराठी_माणूस
गुरुवार, 07/21/2011 - 15:47 नवीन
शिक्षण झाले सारे शिवाजी युनिव्हर्सिटीत.. द्वेष कशाला असेल? उलट शाहुपुरी,राजारामपुरी, सह्याद्री अन गोकुळ हॉटेल, भवानी मंडप, वांगी बोळ ,चोरगे मिसळ, पापाची तिकटी, रंकाळ्यातलं केंदाळ आणि असल्याच सगळ्या गोष्टीत जीव अडकलाय.. हे मलाही लागु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मस्त........!!!

मनराव
गुरुवार, 07/21/2011 - 14:33 नवीन
मस्त........!!!
  • Log in or register to post comments

जबरा!

स्मिता.
गुरुवार, 07/21/2011 - 18:57 नवीन
इतका जबरी मनोरंजक लेख कसा काय नजरेतून सुटला होता?? लेख तर भारी आहेच प्रतिक्रिया त्याहून तडका!! अशोक सराफ आणि निवेदिता (आता ही देखील सराफच..!! व्याडेश्वरा रे.. !!) वगैरे एक हात "हेल मोगेम्बो" केल्याप्रमाणे वर करून एकामेकांपासून दूर दूर तिर तिर तिर तिर करत तिरक्या दिशेत पळत जातात.. हे वाचून वेड्यासारखी हसले. :D ते हसणं कमी होत नाही तोवर लक्ष्याच्या डान्सवरची धम्याची प्रतिक्रिया वाचली अन् कोसळलेच! कसं काय इतक्या समर्पक उपमा सुचतात राव?
  • Log in or register to post comments

हा हा हा

सहज
गुरुवार, 07/21/2011 - 19:23 नवीन
मस्त धागा व समीरसूर यांचा प्रतिसाद
  • Log in or register to post comments

हृदयी वसंत फुलताना

इरसाल
गुरुवार, 07/21/2011 - 20:39 नवीन
हृदयी वसंत फुलताना ...................बनवा बनवी... ह्या मध्ये असणाऱ्या चार जोड्या म्हणजे अक्षरश जोड्या वाटतात. चौथी जोडी कोण यावर कोणी प्रकाश टाकेल काय ? अशोक सराफचा भाऊ.....
  • Log in or register to post comments

तो

प्रचेतस
गुरुवार, 07/21/2011 - 21:17 नवीन
तो सुशांत रे नावाचा एक मठ्ठ कलाकार ज्याने नंतर वंश आणि अजून कुठल्यातरी हिंदी चित्रपटात काम केले सिद्धार्थ हे नाव घेउन. त्याच्याबरोबर चक्क निवेदिता जोशी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

बाजीगर

मस्त कलंदर
गुरुवार, 07/21/2011 - 23:13 नवीन
त्याचा दुसरा सिनेमा बाजीगर होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

शांताराम बापूंचा नातू ना हा?

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/22/2011 - 00:34 नवीन
शांताराम बापूंचा नातू ना हा? कॅन्सरने गेला असंही कानावर होतं. असो. धागा आणि समीरसूर यांचा प्रतिसाद वाचून लोटपोट. बरं झालं कोणी ते उत्खनन केलं ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

हो.

मस्त कलंदर
Fri, 07/22/2011 - 18:21 नवीन
तोच तो. दोन-चार वर्षं होऊन गेली असतील त्याला जाऊन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

जबरा धागा आहे. धागा आणि

इंटरनेटस्नेही
Fri, 07/22/2011 - 00:47 नवीन
जबरा धागा आहे. धागा आणि समीरसूर यांचा प्रतिसाद वाचून लोटपोट. गगनविहारी, हसून हसून पडलो. diagram काढायची idea लै भारी !! तुम्हाला सष्टांग नमस्कार _/\_.
  • Log in or register to post comments

झकास

अर्धवट
Fri, 07/22/2011 - 14:04 नवीन
झकास
  • Log in or register to post comments

एक लंबर..

सोत्रि
Sun, 07/24/2011 - 21:19 नवीन
गवि आणि सर्व प्रतिसाद देणारे, धमाल आली. अजूनही मोठयाने आणि पोट धरून हसतो आहे. अलका कुबल.... ह्म्म, अनुल्लेखाने मारतो आहे ;) - (मराठी चित्रपटप्रेमी) सोकाजी
  • Log in or register to post comments

हा धागा पुन्हा वर काढतोय .................

इरसाल
Fri, 02/10/2012 - 11:25 नवीन
जबरी म्हणुन.......बहुसन्ख्यान्नी पाहीला नसेल.
  • Log in or register to post comments

मजा आली.

शाम भागवत
Fri, 06/28/2019 - 23:19 नवीन
मजा आली.
  • Log in or register to post comments

बरेच दिवसानी पुन्हा हसलो.

विजुभाऊ
Sat, 06/29/2019 - 23:20 नवीन
बरेच दिवसानी पुन्हा हसलो. मस्त लिहीला होतात लेख गवी. त्यावेळी लक्ष्या अशोक यांच्याशिवाय एक केंकरे नामक इसम हीरॉ म्हणून कधीकधी वावरायचा. कधी कधी विजय कदम ही असायचा. कुलदीप पवार व्हीलन आणि हीरो असे आलटून पालटून करायचा. कोणताही सिनेमा अर्धा हुकला तरी फारसा फरक नाही सुबल सरकार या माणसाला डान्स डायरेक्टर कोणी बनवला कोण जाणे. त्याने मायकेलजॅक्सनला ही लक्ष्या प्रमाणे नाचायला लावले असते. जितेंद्रच्या आउट्डेटेड मास पीटी कम कवायती स्टेप्स मधून हा कधी बाहेर च आला नाही
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ

कॉमी
Sat, 02/10/2024 - 20:04 नवीन
ऐसी अक्षरेवर लिंक सापडली. हसून हसून पुरेवाट झाली.
  • Log in or register to post comments

खो खो ;);)

Bhakti
Sun, 02/11/2024 - 08:00 नवीन
खो खो ;);) खरंच धमाल असायची सगळी... चिकी चिकी बूबूम बूम....हं...हं..मर्कट उड्या ....हायला म्हणजे खरंच असं आयकोनिक गाणं मराठीने पहिल्यांदा बनवलं असेल ;)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा