Skip to main content

शब्द्-छल

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 14/11/2010 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
असं म्हणतात, शब्दांना असतो गंध शब्द करतात धुंद शब्दांचा हा विलास शब्दगंध देई खास पण..... असंही म्हणता येईल........ शब्दांना असतो आकृतीबंध जो करतो गंध कुपीत बंद कोषात अर्थ साचेबंद पचनाला जड ताळेबंद शब्द कंजुषीने वापरा, अर्थाचा झालाच कचरा शब्द भरभरून उधळा, अनर्थाला येई उमाळा शब्द सोलले जातात शब्द तोलले जातात किस काढता अजाणता मने तोडली जातात
लेखनविषय:

वाचने 971
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया