निषेध्,निषेध!
मी आज मुंबईला आलो,घरी वीजेचे बील आले होते.रक्कम वाचुन संताप झाला,४८५० रु.,गेल्या महीन्यात हेच बील २९०२ रु. होते,ते मी पुढच्या महीन्यात कमी होईल म्हणुन भरले,तर हे काय?
consumercomplaints.com वर मदत मागायला गेलो तर सर्वीकडे तक्रारी,उत्तराचा पता नाही,मग ह्या रीलायन्सवाल्याला बील देत रहायचे हाच एकच मार्ग उरतो का?
ग्राहक प्रतिनीधी तांत्रिक माहीती अशी देतात की काहीच बोलता येत नाही,पत्र व्यवहार करु शकत नाही म्हणतात्,मग करायचं तरी काय?बील नाही भरले की वीज कापतील म्हणुन भरत रहायचे??
ईथल्या कुणाला असा अनुभव व त्यावरील तोडगा माहीती असल्यास कृपया मदत करा हे नम्र अभिवादन करतो.ह्यावेळी काहीतरी करायचंच असा चंग बांधला आहे,आपली मदत मिळेल अशी आशा करतो.
निस्त्रिश निर्वाण
भगवत् करिश्यति
अर्थात दृष्टांचा नाश देव करील्,पण आपण ही साथ द्यायला हवी.
याद्या
1503
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
हे करा
लोडशेडींग असणार तर काय
In reply to हे करा by तिमा
अंधेरी
In reply to लोडशेडींग असणार तर काय by pramanik
धिरूभाई का सपना, सारे देश का
मला बिल खुपच कमी येते. मी